संघः कलियुगातील एक चमत्कार
लेखनप्रकार
संघ आणि त्याचे टिकाकार
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.
आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.
समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.
इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.
शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.
तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.
म्हणून काम करणार्याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वाचने
84267
वाचनखूण
प्रतिक्रिया
480
आणि १०० ! पु प्र शु
एकंदरीत संघ हे एक वेगळं रसायन
परीट मेला त्या दिवशी त्याची
In reply to परीट मेला त्या दिवशी त्याची by साहना
बंगाल मध्ये चालणार्या
In reply to बंगाल मध्ये चालणार्या by महासंग्राम
अत्याचार हे साम्यवादाचे
In reply to परीट मेला त्या दिवशी त्याची by साहना
अभ्यास वाढवा एवढेच सांगू शकतो
In reply to अभ्यास वाढवा एवढेच सांगू शकतो by श्रीगुरुजी
आपल्या बहुमूल्य सल्ल्या साठी
In reply to आपल्या बहुमूल्य सल्ल्या साठी by साहना
साहना जी,
In reply to अभ्यास वाढवा एवढेच सांगू शकतो by श्रीगुरुजी
गुरूजी एकदा एक स्वतंत्र लेख
In reply to परीट मेला त्या दिवशी त्याची by साहना
+1
In reply to परीट मेला त्या दिवशी त्याची by साहना
मनोहर पर्रीकर ह्या खंद्या
In reply to मनोहर पर्रीकर ह्या खंद्या by प्रीत-मोहर
+ १
In reply to परीट मेला त्या दिवशी त्याची by साहना
परीट मेला त्या दिवशी त्याची
RTE बद्दल दुटप्पीपणा आहेच
In reply to RTE बद्दल दुटप्पीपणा आहेच by अनुप ढेरे
मी ह्याच विषयावर मिपा वर दोन
साहना यांना प्रतिसाद
In reply to साहना यांना प्रतिसाद by गामा पैलवान
फेसबुक वर तर सनातन आणि संघ
In reply to फेसबुक वर तर सनातन आणि संघ by विशुमित
हिंदूंनी नेमका कोणता झेंडा
In reply to हिंदूंनी नेमका कोणता झेंडा by विशुमित
"न सुधरण्याचा झेंडा"
In reply to साहना यांना प्रतिसाद by गामा पैलवान
> हे ख्रिस्ती आणि मुस्लीम
In reply to > हे ख्रिस्ती आणि मुस्लीम by साहना
अस ऐकल आहे की अरबस्तानात जर
In reply to > हे ख्रिस्ती आणि मुस्लीम by साहना
मूर्खपणा कसला?
In reply to मूर्खपणा कसला? by गामा पैलवान
समजा १० हजार गरीब हिंदूंनी
In reply to समजा १० हजार गरीब हिंदूंनी by साहना
...
In reply to ... by चंपाबाई
अफझलखानाच्या पदव्या पहा
In reply to अफझलखानाच्या पदव्या पहा by सुबोध खरे
आणि "तुमच्या" बामियान येथील
लैच गोंधळ!
संघाबद्दल एकंदरीत काही जणांचे
In reply to संघाबद्दल एकंदरीत काही जणांचे by श्रीगुरुजी
ह्या सर्व संघटनांच्या
In reply to ह्या सर्व संघटनांच्या by साहना
मी हे उपरोधाने विचार नाही आहे
In reply to मी हे उपरोधाने विचार नाही आहे by साहना
तुमचे मनापासून विचारलेले
In reply to ह्या सर्व संघटनांच्या by साहना
त्यांच्या ह्या लेखांत
In reply to त्यांच्या ह्या लेखांत by श्रीगुरुजी
आर्यभट्टानी थेअरी ऑफ
In reply to आर्यभट्टानी थेअरी ऑफ by साहना
पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती
In reply to पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती by प्रीत-मोहर
आणि अश्या प्रकारे ग्रांट
In reply to आर्यभट्टानी थेअरी ऑफ by साहना
> तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर
In reply to > तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर by श्रीगुरुजी
> minority/certain
In reply to > minority/certain by साहना
> minority/certain
In reply to > minority/certain by श्रीगुरुजी
हम्म, आता मला आपला गोंधळ
In reply to हम्म, आता मला आपला गोंधळ by साहना
थोडक्यांत काय तर आज गोव्यांत
चमत्कार हा शब्द फारच उदारपणे
In reply to चमत्कार हा शब्द फारच उदारपणे by राजेश घासकडवी
....
In reply to .... by चंपाबाई
लोचट प्रतिसाद!
In reply to लोचट प्रतिसाद! by श्रीगुरुजी
...
In reply to ... by चंपाबाई
लोचट प्रतिसाद!
In reply to लोचट प्रतिसाद! by श्रीगुरुजी
नेमका कुणाचा
In reply to चमत्कार हा शब्द फारच उदारपणे by राजेश घासकडवी
टैम प्लीज
In reply to टैम प्लीज by पैसा
घटना तयार करण्याचे श्रेय बर्
In reply to घटना तयार करण्याचे श्रेय बर् by सुबोध खरे
करा करा!
In reply to करा करा! by पैसा
....
In reply to .... by चंपाबाई
टीमवर्क असले तरी टीम
In reply to .... by चंपाबाई
लोचट प्रतिसाद!
In reply to लोचट प्रतिसाद! by श्रीगुरुजी
बर्र्र्र्र्र !
In reply to बर्र्र्र्र्र ! by चंपाबाई
माई मोड सुरु
In reply to माई मोड सुरु by तेजस आठवले
अय्या !
In reply to अय्या ! by चंपाबाई
बाकी चंपेशा तुमची विचारसरणी
In reply to अय्या ! by चंपाबाई
आणि तुम्ही बाहेर जा
In reply to अय्या ! by चंपाबाई
हो,
In reply to बर्र्र्र्र्र ! by चंपाबाई
चूक.
In reply to चमत्कार हा शब्द फारच उदारपणे by राजेश घासकडवी
अनेक बॅका आज दादा बाबा
In reply to अनेक बॅका आज दादा बाबा by नर्मदेतला गोटा
जातीपातींनी बरबटलेला हा आपला
In reply to जातीपातींनी बरबटलेला हा आपला by राजेश घासकडवी
शष्प फरक पडत नव्हता तर प्रत
In reply to शष्प फरक पडत नव्हता तर प्रत by मोदक
शष्प फरक पडत नव्हता तर प्रत
In reply to शष्प फरक पडत नव्हता तर प्रत by राजेश घासकडवी
हिंदुत्ववाद्यांना
हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतंहे पण वरवरचा अभ्यास करून बनवलेले मत की आणखी काही..?सर्वच लोकांना देतो.अरे व्वा.. सुधारणा आहे, अच्छे दिन आले मिपाकरांचे.In reply to हिंदुत्ववाद्यांना by मोदक
अहो काय चालवलंय हे? मी फक्त
In reply to अहो काय चालवलंय हे? मी फक्त by राजेश घासकडवी
हिंदुत्ववाद्यांना
हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतातहे तुमचे अभ्यासपूर्ण मत आहे की अभ्यास, अनुभव आणि आकलन नसतानाही केलेले बेजबाबदार विधान..?In reply to हिंदुत्ववाद्यांना by मोदक
अनुभव, पुरावे, अभ्यास इ.
In reply to अनुभव, पुरावे, अभ्यास इ. by श्रीगुरुजी
http://www.firstpost.com
In reply to http://www.firstpost.com by सुबोध खरे
उपमा जरा गंडेश काय डॉक?
In reply to उपमा जरा गंडेश काय डॉक? by अभ्या..
बकरी (बोकड) अहिंसकच असतात.
In reply to बकरी (बोकड) अहिंसकच असतात. by सुबोध खरे
नै ते शिंगे बिंगे उगारणे
In reply to चमत्कार हा शब्द फारच उदारपणे by राजेश घासकडवी
राजेश सर,
In reply to राजेश सर, by विशुमित
1) राम मंदिर
चमत्कार?
In reply to चमत्कार? by राजेश घासकडवी
चला
In reply to चला by ट्रेड मार्क
अहो संघाने चांगली कामं केली
In reply to अहो संघाने चांगली कामं केली by राजेश घासकडवी
हे चमत्कार वगैरे पध्धतीचे
In reply to हे चमत्कार वगैरे पध्धतीचे by A.N.Bapat
सहमत आहे
In reply to सहमत आहे by llपुण्याचे पेशवेll
...
In reply to ... by चंपाबाई
लोचट प्रतिसाद!
In reply to चमत्कार? by राजेश घासकडवी
आम्बेडकरान्चे कार्य
In reply to आम्बेडकरान्चे कार्य by दिगोचि
डॉ. आंबेडकरांच्या तथाकथित
In reply to डॉ. आंबेडकरांच्या तथाकथित by सुबोध खरे
...
In reply to ... by चंपाबाई
आणि तुम्ही औरंगजेब, अब्दाली
In reply to चमत्कार? by राजेश घासकडवी
चमत्कारच झाला की
In reply to चमत्कारच झाला की by ट्रेड मार्क
अहो, तुम्ही कशाला मध्ये पडता?
In reply to अहो, तुम्ही कशाला मध्ये पडता? by राजेश घासकडवी
चिमटा जोरात बसलेला दिसतोय
In reply to चिमटा जोरात बसलेला दिसतोय by ट्रेड मार्क
करेक्ट
In reply to चमत्कारच झाला की by ट्रेड मार्क
@ट्रेड मार्क,
In reply to चमत्कार? by राजेश घासकडवी
राजेश जी,