संघः कलियुगातील एक चमत्कार
लेखनप्रकार
संघ आणि त्याचे टिकाकार
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.
आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.
समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.
इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.
शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.
तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.
म्हणून काम करणार्याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वाचने
84267
वाचनखूण
प्रतिक्रिया
480
In reply to मी फडकेसाहेबांना विचारलं होतं. by बोका-ए-आझम
त्यांनीच का म्हणून!?
In reply to पुन्हा प्रपंच by रविकिरण फडके
संघ मला आजूबाजूच्या परिसरात
संघ एक चिमित्कार
आजानुकर्णांचे सर्व प्रतिसाद
In reply to आजानुकर्णांचे सर्व प्रतिसाद by अनुप ढेरे
हाहाहा भारी पकडला.
असभ्यपणा तुमच्या मनात आहे.
In reply to असभ्यपणा तुमच्या मनात आहे. by बोका-ए-आझम
बोकशेठ, भाद्रपदाचा
In reply to बोकशेठ, भाद्रपदाचा by संदीप डांगे
मिपावर इतके संघविरोधक आहेत हे
In reply to बोकशेठ, भाद्रपदाचा by संदीप डांगे
काहीही संबंध नाही.
In reply to काहीही संबंध नाही. by बोका-ए-आझम
फक्त 'भाद्रपद'हा प्रतिसाद
In reply to फक्त 'भाद्रपद'हा प्रतिसाद by श्रीगुरुजी
ते काय म्हणता तुम्ही नेहमी...
In reply to ते काय म्हणता तुम्ही नेहमी... by संदीप डांगे
एकंदरीत सभ्य/असभ्य
In reply to एकंदरीत सभ्य/असभ्य by श्रीगुरुजी
अहो, ह्या धाग्यावर हेच झालं
In reply to अहो, ह्या धाग्यावर हेच झालं by संदीप डांगे
भाद्रपद प्रतिसाद असभ्य व
In reply to भाद्रपद प्रतिसाद असभ्य व by श्रीगुरुजी
काहीही??
In reply to काहीही?? by संदीप डांगे
साहेब, कोणाच्या अध्यामध्यात
In reply to काहीही?? by संदीप डांगे
पिवळी चड्डी, अस्वल, माकड
In reply to पिवळी चड्डी, अस्वल, माकड by श्रीगुरुजी
हा प्रतिसाद संदीपरावांसाठी
In reply to पिवळी चड्डी, अस्वल, माकड by श्रीगुरुजी
गुरुजी,
In reply to गुरुजी, by संदीप डांगे
माझा मुद्दा फक्त एका
In reply to माझा मुद्दा फक्त एका by श्रीगुरुजी
मिपासदस्याने इतर कोणाबद्दलही
In reply to पिवळी चड्डी, अस्वल, माकड by श्रीगुरुजी
> पिवळी चड्डी, अस्वल, माकड इ.
In reply to काहीही?? by संदीप डांगे
डांगे अण्णा
In reply to डांगे अण्णा by बोका-ए-आझम
ओह! भाद्रपद चा संदर्भहीन
In reply to ओह! भाद्रपद चा संदर्भहीन by संदीप डांगे
पापी वगैरे मी म्हटलेलं नाही.
In reply to पापी वगैरे मी म्हटलेलं नाही. by बोका-ए-आझम
ज्यांच्या डोक्यात अश्लीलता
In reply to ज्यांच्या डोक्यात अश्लीलता by संदीप डांगे
पापी वगैरे मी म्हटलेलं नाही.
In reply to पापी वगैरे मी म्हटलेलं नाही. by बोका-ए-आझम
ठिक आहे बोकाशेठ, जान्देव!
In reply to काहीही?? by संदीप डांगे
संडांस चालू।।
In reply to संडांस चालू।। by क्षमस्व
नक्कीच! ज्याच्या त्याच्या
In reply to संडांस चालू।। by क्षमस्व
आयडी क्षमस्व आहे म्हणून
साहना यांना प्रतिसाद
In reply to साहना यांना प्रतिसाद by गामा पैलवान
> तुमचंच उदाहरण उलटवून देतो.
In reply to > तुमचंच उदाहरण उलटवून देतो. by साहना
साहना यांना प्रतिसाद
In reply to > तुमचंच उदाहरण उलटवून देतो. by साहना
प्रतिसाद
In reply to > तुमचंच उदाहरण उलटवून देतो. by साहना
एकेश्वरवाद आणि हिंदू धर्म
संघ आज फोफावत असताना त्याला
In reply to संघ आज फोफावत असताना त्याला by नर्मदेतला गोटा
स्वयंसेवकांचं आणि त्यांच्या
In reply to स्वयंसेवकांचं आणि त्यांच्या by अभ्या..
मोघम नका बोलू.
In reply to मोघम नका बोलू. by नर्मदेतला गोटा
मोघम बिघम नाही गोट्याराव,
In reply to मोघम बिघम नाही गोट्याराव, by अभ्या..
प्रश्न तुम्हीच विचारताय सिद्ध
In reply to प्रश्न तुम्हीच विचारताय सिद्ध by नर्मदेतला गोटा
प्रश्न तुम्हीच विचारताय सिद्ध
काही फायनल निर्णाय झाला का ?
आतापर्यंतची चर्चा आणि
In reply to आतापर्यंतची चर्चा आणि by अमितदादा
काही नवीन मुद्दे नसतील राहिले
In reply to आतापर्यंतची चर्चा आणि by अमितदादा
तेरेसा थेरेसा इ.
In reply to तेरेसा थेरेसा इ. by रविकिरण फडके
..
In reply to .. by चंपाबाई
ओ बाई
In reply to ओ बाई by इरसाल
..
In reply to .. by चंपाबाई
मदर तेरेसा यांचा संधर्भ
In reply to .. by चंपाबाई
लेप्रसी आता गेला.
In reply to लेप्रसी आता गेला. by बोका-ए-आझम
कुष्टरोगी दाखवा, कैतरी इनाम
In reply to लेप्रसी आता गेला. by बोका-ए-आझम
..
In reply to .. by चंपाबाई
याबद्दल काही माहिती आहे का चंपाबै?
In reply to याबद्दल काही माहिती आहे का चंपाबै? by बोका-ए-आझम
मागच्या काही वर्षातील ट्रेंड बघा.
In reply to मागच्या काही वर्षातील ट्रेंड बघा. by चंपाबाई
धन्यवाद!
In reply to आतापर्यंतची चर्चा आणि by अमितदादा
काय बर कारण असावं?
In reply to काय बर कारण असावं? by रविकिरण फडके
अग्गोबै !
In reply to अग्गोबै ! by चंपाबाई
मग त्या संपादकाने तो लेख मागे
In reply to अग्गोबै ! by चंपाबाई
मग त्या संपादकाने तो लेख मागे
In reply to मग त्या संपादकाने तो लेख मागे by श्री गावसेना प्रमुख
..
In reply to आतापर्यंतची चर्चा आणि by अमितदादा
माझ्या मतानुसार संघाची काही
पुन्हा पुन्हा प्रपंच
In reply to पुन्हा पुन्हा प्रपंच by रविकिरण फडके
१) "१९९३ पासून मुंबईत तथाकथित
In reply to पुन्हा पुन्हा प्रपंच by रविकिरण फडके
१) "१९९३ पासून मुंबईत तथाकथित
आजानुकर्णांचे सर्व प्रतिसाद
In reply to आजानुकर्णांचे सर्व प्रतिसाद by सतीश कुडतरकर
संघ अभ्यासकांसमोर माझी शंका
माननीय जाणकारांना केवळ एक प्रश्न
जवळपास ४०० प्रतिसादातून काही
In reply to जवळपास ४०० प्रतिसादातून काही by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी -
In reply to जवळपास ४०० प्रतिसादातून काही by श्रीगुरुजी
श्री गुरुजी आपली संघाविषयीची आस्था आहे म्हणून एक प्रश्न
In reply to श्री गुरुजी आपली संघाविषयीची आस्था आहे म्हणून एक प्रश्न by मारवा
समता ऐवजी समरसता अशी भुमिका
In reply to जवळपास ४०० प्रतिसादातून काही by श्रीगुरुजी
+१.
In reply to +१. by बोका-ए-आझम
बोकाजी
In reply to बोकाजी by पगला गजोधर
गोडसेला १५ नोव्हेंबर १९४९ या दिवशी अंबाला येथे
In reply to +१. by बोका-ए-आझम
बोकाजी
In reply to बोकाजी by पगला गजोधर
संघ
In reply to संघ by अनिरुद्ध.वैद्य
संघ समर्थक निदान ह्याला तरी पुरावा मानणार काय ??
In reply to बोकाजी by पगला गजोधर
भाषावार प्रांतरचना
In reply to भाषावार प्रांतरचना by बोका-ए-आझम
भा ज प ची भूमिका नको, संघाची
In reply to भा ज प ची भूमिका नको, संघाची by पगला गजोधर
ओके.
In reply to ओके. by बोका-ए-आझम
ओके
In reply to ओके by पगला गजोधर
असे अनेक मुद्दे आहेत, जे चुनावी जुमले या अंतर्गत येतात
In reply to असे अनेक मुद्दे आहेत, जे चुनावी जुमले या अंतर्गत येतात by चंपाबाई
..
In reply to .. by चंपाबाई
हिंदू महासभेने विश्व हिंदू परिषदेवर आरोप केलाय.
In reply to ओके by पगला गजोधर
(क्षमस्व पण) ३७० कलम रद्द
In reply to (क्षमस्व पण) ३७० कलम रद्द by श्रीगुरुजी
म्हणूनच गुरुजी,
In reply to ओके by पगला गजोधर
समान नागरी कायदा करायची काँग्रेसला सुवर्णसंधी होती.
In reply to ओके. by बोका-ए-आझम
लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप
In reply to लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप by पगला गजोधर
..