मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

..

प्रमोद देर्देकर · · जनातलं, मनातलं
..मोकलाया दिशा दाही मठाधीपती.... तांब्या s मठ्ठा .... sपकॉर्न...पकॉर्न ... पाsपकॉर्न...पापकॉर्न....पॉपकॉर्न झाडाची फांदी ....संस्कृती ...विडंबन अमेरीकन स्त्रीवाद.... ... जिलेबी... जिलेबी...जिलेबी... नेलपॉलीश..टिंगलटवाळी ....व्यव व्यव व्यवच्छेद लक्षण...आरक्षण .. स्त्री पुरुष.. लाळ... गळत्येय... 'आनंदाचा प्रसंग आहे, दोन थेंब घे.... किलर खंडया.... अं हं खंडया किलर... रोहिथ वेमुला.... जात.... लदाख सायकलने बापरे! श्रध्दा की अंध श्रध्दा? माहिती बघुन गार.... संदिप नको रे ते मेगाबायटी प्रतिसाद, हु र्र र्र , " हे देवा!" यनवाला माफ करा हो. इथे देवच पाहिजे. --------------------------------------- अहो! अहो! ऊठा आता. आज सोमवार आहे. कामावर नाही जायचंय का आज? आणि काय हो मी " मीपाला सोडणार नाही" ; "मी मीपाला सोडणार नाही " असे शेवटी म्हणालात, ही मिपा कोण ते सांगा आधी, नाय तिच्या झिंज्या उपटल्या तर बघाच तुम्ही. आँ हंम्म काही नाही ते
निरर्थक अत्मकूंजन.....
. . . .

वाचने 12637 वाचनखूण प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

In reply to by सूड

आता आलाच आहात तर सूड ला समानार्थी शब्द द्या. काय की आजकाल शब्दाशब्दावर लोक आम्हाला ब्रह्मांड फिरवायला लागलेत. तुम्हाला का चानस द्येवाचा...?

In reply to by टवाळ कार्टा

आमच्या आत्मबंध गुरुजींनी कुणाकुणाला काय दिक्षा दिली आहे कुणास ठाऊक. कुणी "ल्ल्ल्लूऊऊऊ" म्हणतंय कुणी धाग्यात "निरर्थक अत्मकूंजन" लिहितंय. अरे हे चाल्लंय काय. =))
घंटा ! आधी आमची मस्तानी (बाजीरावची नव्हे तर पेय) लागु आहे पुणेकरांवर ती द्यावी त्यांनी. ती सुध्दा २ मस्तानी . मागितली तर म्हणतात ऊलुलुलुलुलु.... किंवा चालु द्या तुमचे निरर्थक.....

नीलमोहर 05/02/2016 - 15:55
मिपा.. का कू.. प्रतिसाद.. शतकी.. धागा.. सत्कार.. वाद-विवाद.. तू तू मी .. पौड फाटा.. गुणवत्ता.. उपेक्षा.. पॉपकॉर्न.. आन दो.. जुना.. बाब्या.. नवा.. कार्टा.. जुने.. जाणते.. नवे.. संशयित.. जुने.. सोने.. नवे.. कचरा.. जान दो.. डू-आयडी.. छुपे वार.. चिखल.. राडा.. त्रास.. संपादन.. जय हो.. चोर.. मोकाट.. संन्यासी.. फास.. हरी ओम.. हु र्र् र्र..