..मोकलाया दिशा दाही मठाधीपती.... तांब्या s मठ्ठा .... sपकॉर्न...पकॉर्न ... पाsपकॉर्न...पापकॉर्न....पॉपकॉर्न झाडाची फांदी ....संस्कृती ...विडंबन अमेरीकन स्त्रीवाद.... ... जिलेबी... जिलेबी...जिलेबी... नेलपॉलीश..टिंगलटवाळी ....व्यव व्यव व्यवच्छेद लक्षण...आरक्षण .. स्त्री पुरुष.. लाळ... गळत्येय...
'आनंदाचा प्रसंग आहे, दोन थेंब घे....
किलर खंडया....
अं हं खंडया किलर...
रोहिथ वेमुला.... जात.... लदाख सायकलने बापरे! श्रध्दा की अंध श्रध्दा?
माहिती बघुन गार....
संदिप नको रे ते मेगाबायटी प्रतिसाद, हु र्र र्र ,
" हे देवा!" यनवाला माफ करा हो. इथे देवच पाहिजे.
---------------------------------------
अहो! अहो! ऊठा आता. आज सोमवार आहे. कामावर नाही जायचंय का आज?
आणि काय हो मी " मीपाला सोडणार नाही" ; "मी मीपाला सोडणार नाही " असे शेवटी म्हणालात, ही मिपा कोण ते सांगा आधी, नाय तिच्या झिंज्या उपटल्या तर बघाच तुम्ही.
आँ हंम्म काही नाही ते
निरर्थक अत्मकूंजन.....
. . . .| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
12658
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरडफळ्यावरचा सूड इकडे घेताय
मी कधी काय केलं खफवर?
In reply to खरडफळ्यावरचा सूड इकडे घेताय by संदीप डांगे
मी कधी म्हटलं तुम्ही काही
In reply to मी कधी काय केलं खफवर? by सूड
मग ठिकाय!!
In reply to मी कधी म्हटलं तुम्ही काही by संदीप डांगे
अरे बापरे....
In reply to मग ठिकाय!! by सूड
पैजारबुवा,
In reply to अरे बापरे.... by ज्ञानोबाचे पैजार
आता आलाच आहात तर सूड ला
In reply to मग ठिकाय!! by सूड
दुर्गे सूड!!
In reply to मग ठिकाय!! by सूड
खरडफळ्यावरचा सूड इकडे घेताय
अग्ग्गाग्ग्गा...
अर्र डांगेअण्णा दू दू..
In reply to अग्ग्गाग्ग्गा... by विजय पुरोहित
९ वाचने अन् चार प्रतिसाद !
---
आईशप्पथ खरं आहे! त्यात
:)
हुश्श
फुटलो वाचून "निरर्थक
आमच्या आत्मबंध गुरुजींनी
In reply to फुटलो वाचून "निरर्थक by टवाळ कार्टा
पंगा घेतलात ना इतक्यांशी आता
इस कूंजन्की
घंटा ! आधी आमची मस्तानी
..
:) मस्तं!
काय हे? झोपेतपण मीपा?
पम्या पम्या