आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १
लेखनप्रकार
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता!
तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती.
कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले.
आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे. चला जास्ती वेळ न लावता पहिल्या सामन्याकडे वळूयात.
आनंदने ड्रॉ जिंकलाय आणि तो पांढर्या मोहोर्यांनी पहिला डाव खेळेल.
सामन्याची वेबसाईट आहे तिथे डाव बघता येईल
http://www.sochi2014.fide.com/live-games/
किंवा इथेही बघता येईल
http://www.chessdom.com/carlsen-anand-2014-live-games/
वाचने
25017
वाचनखूण
प्रतिक्रिया
73
डाव सुरु व्हायला फक्त दोन मिनिटं राहिली आहेत
In reply to डाव सुरु व्हायला फक्त दोन मिनिटं राहिली आहेत by चतुरंग
आता तुम्ही ई म्हणालात
In reply to आता तुम्ही ई म्हणालात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा!
सामन्याच्या वेळाबद्दल माझी काहीतरी गफलत झालेली दिसते!
थोड्याच वेळात येतो
वन्नकम सर....
मेजवानी
In reply to मेजवानी by चाणक्य
+१
सामन्याआधिची प्रेस कॉन्फरन्स
आनंदची सेकंड्स टीम समजली
वाटच पाहात होतो धाग्याची .
डी४ ने सुरवात केली
नेटवर्क वरती
आनंदची तयारी चांगली आहे
आनंदने डी प्याद्याने घोड्यावर हल्ला केलाय
यावेळी आनंदने
मजेशीर
मला जुना आनंद दिसायला
पहिली
In reply to पहिली by रमताराम
येस!
मॅग्नुसचा
हम्म.
एफ-३
मॅग्नुस
In reply to मॅग्नुस by चतुरंग
+१
In reply to +१ by रमताराम
आता घोडा - राजा पिन
मॅग्नुसला रिअॅक्टिव मोड्मधे
मॅग्नुसचे घड्याळ
मॅग्नस आणि संभ्रम?
In reply to मॅग्नस आणि संभ्रम? by रमताराम
हो. बहुदा
In reply to हो. बहुदा by चतुरंग
ते ठीक आहे.
In reply to ते ठीक आहे. by रमताराम
हो पण
पहिल्याच डावात
कुठल्या टिवी चॅनेलवर चालु आहे
In reply to कुठल्या टिवी चॅनेलवर चालु आहे by जेपी
का वो
In reply to कुठल्या टिवी चॅनेलवर चालु आहे by जेपी
इथे
सी ६!
चला लोक्स
In reply to चला लोक्स by रमताराम
वोक्के!
उंट एच ३
घोडा एफ ७
मी बोलेपर्यंत खेळलाच मॅग्नुस घोडा एफ ७
आनंदला आक्रमक खेळ चालू
एफ ४
आता काळा घोडा
आल वजीर बी ६
नाही वजीर डी ४
आता पांढरा उंट
आता
वजीरड्बी ६ आला
आता पांढरा हत्ती
आनंद विचारात आहे
मॅग्नुसने नेहेमीप्रमाणेच
ओह..
आता मॅग्नुस
वजीर
आता हत्तीने डि५ प्यादे मारण्यची धमकी आहे
वाचतोय.
आनंदने हत्ती ई १
आता वजिराने
काळ्याची ई७
मॅग्नुसला १४
डाव बरोबरीकडे
मॅग्नुसने
पावणे पाच तास विचारच करत बसायचं ?
चतुरंग
In reply to चतुरंग by रामदास
अजून तरी
डाव पाहिला नाही अद्याप, पण
काय झाले शेवटी?
In reply to काय झाले शेवटी? by मुक्त विहारि
बरोबरी
या कमेंटस वाचनीय आहेत :
मला आता या आनंद वि॰कार्लसन
आजचा डाव