आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता!
तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती.
कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले.
आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे. चला जास्ती वेळ न लावता पहिल्या सामन्याकडे वळूयात.
आनंदने ड्रॉ जिंकलाय आणि तो पांढर्या मोहोर्यांनी पहिला डाव खेळेल.
सामन्याची वेबसाईट आहे तिथे डाव बघता येईल
http://www.sochi2014.fide.com/live-games/
किंवा इथेही बघता येईल
http://www.chessdom.com/carlsen-anand-2014-live-games/
- आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २
- आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३
- आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४
- आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५
- आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ६
- आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७
- आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८
- आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९
- आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०
- आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११
प्रतिक्रिया
आता पांढरा हत्ती
आनंद विचारात आहे
मॅग्नुसने नेहेमीप्रमाणेच
ओह..
आता मॅग्नुस
वजीर
आता हत्तीने डि५ प्यादे मारण्यची धमकी आहे
वाचतोय.
आनंदने हत्ती ई १
आता वजिराने
काळ्याची ई७
मॅग्नुसला १४
डाव बरोबरीकडे
मॅग्नुसने
पावणे पाच तास विचारच करत बसायचं ?
चतुरंग
अजून तरी
डाव पाहिला नाही अद्याप, पण
काय झाले शेवटी?
बरोबरी
या कमेंटस वाचनीय आहेत :
मला आता या आनंद वि॰कार्लसन
आजचा डाव
Pagination