अरविंद बरोबर दीड तास!
In reply to अत्यंत जाणता नेता भारतीय राजकारणातील एकमेव आशास्थान ! by मारवा
In reply to अत्यंत जाणता नेता भारतीय राजकारणातील एकमेव आशास्थान ! by मारवा
In reply to केजरीवाल सारख्या चांगल्या हेतु असलेल्याला तरी एकदा संधी दिलीच .. by उन्मेष दिक्षीत
In reply to छान छान. अरविंद एक नंबर by मंदार दिलीप जोशी
In reply to मग या अभिनेत्याला मोदी घाबरले by नानासाहेब नेफळे
In reply to कोण घाबरतंय. प्रत्येक पक्ष व by मंदार दिलीप जोशी
In reply to इमानदारी के शेर की दहाड सुनकर by नानासाहेब नेफळे
In reply to इमानदारी के शेर की दहाड सुनकर by नानासाहेब नेफळे
In reply to .... जरा डोके ठिकाणावर ठेवुन लिहावे.... by विनोद१८
In reply to .... जरा डोके ठिकाणावर ठेवुन लिहावे.... by विनोद१८
In reply to .... जरा डोके ठिकाणावर ठेवुन लिहावे.... by विनोद१८
In reply to <<<जरा डोके ठिकाणावर ठेवून लिहावे by बाळकराम
देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>>
सहमत . ते लै मंजे लै च सोप हाय...In reply to <<<जरा डोके ठिकाणावर ठेवून लिहावे by बाळकराम
In reply to <<<जरा डोके ठिकाणावर ठेवून लिहावे by बाळकराम
कारण तुम्हाला सगळ्यात पहिली संधी दिली होती दिल्लीत सरकार बनवण्याची तेव्हा तुम्ही तर १३च दिवसात पळून गेलात!बहुधा तुमचे इतिहासाचे ज्ञान कच्चे दिसतेय.. जरा शिकवणी लावा चांगली.
In reply to मग या अभिनेत्याला मोदी घाबरले by नानासाहेब नेफळे
In reply to मग या अभिनेत्याला मोदी घाबरले by नानासाहेब नेफळे
In reply to मग या अभिनेत्याला मोदी घाबरले by नानासाहेब नेफळे
In reply to !!! by सव्यसाची
In reply to वा वा..!! by हाडक्या
In reply to Feuds and barbs spoil AAP party by मंदार दिलीप जोशी
In reply to हे असं बोलू नये.. by चिगो
In reply to हे असं बोलू नये.. by चिगो
In reply to सरकॅझम ? by प्रसाद गोडबोले
In reply to संधी अशी दिली की ज्यात काहीच दम नाही काही अधिकारच नाही by मारवा
In reply to ज्यांच्या विरोधात बोलायचे by मंदार दिलीप जोशी
In reply to अरविंदकडे नैतिकता आहे by नानासाहेब नेफळे
In reply to अरविंदकडे नैतिकता आहे by नानासाहेब नेफळे
In reply to >>> अरविंदकडे नैतिकता आहे by श्रीगुरुजी
In reply to इंडीया टुडेने आयोजित केलेल्या by नानासाहेब नेफळे
In reply to अरविंदकडे नैतिकता आहे by नानासाहेब नेफळे
In reply to ज्यांच्या विरोधात बोलायचे by मंदार दिलीप जोशी
आपचा जुना शिरस्ता आहेबळंच???? काँग्रेस/भाजप इ. चा जुना शिरस्ता आहे म्हटलं तर ठीक, आप तर परवापरवा स्थापन झाली.
In reply to आपचा जुना शिरस्ता आहे by बॅटमॅन
In reply to शेपुट घालणारे by मारवा
In reply to लाचारी ! मोडुन पडलेला कणा ! by मारवा
In reply to लाचारी ! मोडुन पडलेला कणा ! by मारवा
In reply to जस्ट सी धिस by संजय क्षीरसागर
In reply to जस्ट सी धिस by संजय क्षीरसागर
त्याला विडिओ कशाला पाहायला हवा?>>> करेक्ट ज्यांनी आधीच अभ्यासकरुन मतं बनवली असतील त्यांना व्हिडीयो पहायची गरज नाही. अर्थात आधीअभ्यासकरुन बनवलेल्या मतांना पुर्वग्रहदुषित म्हणु शकता आपण. किंव्वा बायसड माईण्ड म्हणु शकता ! शेवटी सगळा परसेप्शनस चा खेळ आहे ...
In reply to दिलखुलास १ मिनिट २२ सेकंद्स by विकास
In reply to दिलखुलास १ मिनिट २२ सेकंद्स by विकास
हा कधीच सोनिया गांधी किंवा राहुल गांधी विरुध्द बोलत नाहीजावयबापूंचा भ्रष्टाचार, हरयाणामधील DLF चे जमीन घोटाळे 'आप'ने बाहेर काढले.जेट्ली वा स्वराज ह्यांनी नाहीत्(वर मुलाखतीत म्हंटल्याप्रमाणे ही सर्व माहिती भाजपवाल्यांनाही होती.)
अश्या ए राजाविरोधात ह्याने उमेदवार का उभा नाही केला'आप' अर्थातच राजकिय पक्ष आहे.त्यांनी राजकिय फायदा बघू नये अशी अपेक्षा करणे जरा अती वाटते.वरच्याच चालीवर म्हणायचे तर राहूल गांधी,चिदंबरम्,शरद पवार ह्यांच्या विरोधात अडवाणी,स्वराज्,जेटली का नाही उभे रहात?
In reply to केजरीवाल सत्तेत येउच शकणार नाहिये तेवडे उमेदवार नाहित by आत्मशून्य
In reply to अनुमोदन, एकदा आप लोकसभेत गेली by नानासाहेब नेफळे
In reply to खरच बोलतोय. गंमत नाही... अहो ही दिल्ली नाहीये by आत्मशून्य
ही दिल्ली नाहीये, की बहुमत मिळवण्या इतक्या संखेचे उमेद्वार आपकढुन उभे केले जावेत. आपने तेव्हडी संघटना दिल्लीत निर्माण केली होती तसे इतर राज्यांबाबत अजुनही केलेले नाही.हे इतक्या खात्रीने कसे बोलावे? सोमवारपर्यंत आपचे ३१७ उमेदवार उभे राहिले होते. महाराष्ट्रात सगळ्या ४८ जागांवर उमेदवार आहेत. नी यापैकी कित्येक उमेदवार आणि त्यांनी राजकारणाबाहेर असताना केलेली समाजसेवा निव्वळ थोर आहे. तरीही इतकी खात्री!?
In reply to ही दिल्ली नाहीये, की बहुमत by ऋषिकेश
In reply to सर्वांच्या डोळ्यांवरचे झापड by विवेकपटाईत
In reply to संजय जी, आपण पंचतंत्र वाचल by विवेकपटाईत
In reply to >>> India Today Conclave 2014 by श्रीगुरुजी
In reply to खुला संवाद... by विकास
In reply to वाह...! अतिशय आवडला व्हिडीओ. by आत्मशून्य
In reply to भौ..तू पण "सांप्रदायीक" बनतो आहेस कि काय? by अर्धवटराव
In reply to मला मोदी कर्तुत्ववान वाटतात. आय लाइक हिज स्टाईल. by आत्मशून्य
In reply to एक मिनिट सात सेकंद by विकास
In reply to छान झाली मुलाखत. by अर्धवटराव
In reply to +१ by क्लिंटन
In reply to एक आयआयटी एम.टेक. इंजिनिअर, by नानासाहेब नेफळे
In reply to संबंध ? by मैत्र
In reply to संबंध ? by मैत्र
या गोष्टींचा आणि मूल्य मापनाला लागणार्या वेळेचा संबंध स्पष्ट करून सांगता का?कसं आहे कुठल्याकुठल्या मुलाखतींमध्ये, भाषणांमध्ये काहीतरी बोलणे यावरून तो मनुष्य किती चांगला पंतप्रधान होऊ शकेल अशी अनुमाने काढणारे केजरीवाल समर्थक असे कोणतेही बादरायण संबंध जोडून वाटेल ती अनुमाने काढायची क्षमता ठेवतात हे नक्की. असे काही विचारलेत तर ही मंडळी सोयीस्करपणे खोकून प्रश्नाला बगल देऊन मोकळी होतील. यांच्यापुढे लॉजिक चालत नाही हेच खरे :)
In reply to एक आयआयटी एम.टेक. इंजिनिअर, by नानासाहेब नेफळे
In reply to एक आयआयटी एम.टेक. इंजिनिअर, by नानासाहेब नेफळे
एक आयआयटी एम.टेक. इंजिनिअर- माझ्या माहितीप्रमाणे आणि विकीपिडीयावर लिहील्याप्रमाणे केजरीवालांनी आय आय टी, खडगपुर मधून ग्रॅजूएअशन केलंय. एम.टेक. ही पोस्टग्रॅजूएशन पदवी आहे.. २.
IAS ऑफिसर- कधी? कसे? कुठे? ते आय आर एस अधिकारी होते. ३.
आयकर विभागाचा माजी कमिशनर- त्यांनी आयकर विभागाच्या जॉईंट कमिश्नर पदाचा राजिनामा दिला. जॉईंट कमिश्नर आणि कमिश्नर मध्ये लै फरक असतो राव.. उद्या अंडर सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरी सारखेच म्हणाल. ;-) आता पुढे..
जनलोकपालसाठी सत्तेला लाथ मारणारा ,विलक्षण निर्भय ,निस्वार्थी- असं ते म्हणतात. असम्प्शन आहे हे..
गुजरातच्या विकासाचे(?) मुल्यमापन करायला चार दिवस बास झाले.- भक्तीचा प्रश्न आहे शेवटी.. काय बोलणार?
In reply to आयला.. by चिगो
In reply to अठ्ठावीस वेगवेगळ्या टीम by जयनीत
In reply to अठ्ठावीस वेगवेगळ्या टीम by जयनीत
In reply to छान झाली मुलाखत. by अर्धवटराव
अत्यंत जाणता नेता भारतीय राजकारणातील एकमेव आशास्थान !