अरविंद बरोबर दीड तास!
In reply to छान झाली मुलाखत. by अर्धवटराव
In reply to अगदी अगदी.. by उपास
In reply to नरेंद्र मोदी by सव्यसाची
In reply to नरेंद्र मोदी by सव्यसाची
In reply to हम्म by पैसा
In reply to कुठे फेडाल ही पापं?! by मुक्त विहारि
In reply to केजुहून प्रभावी व by निनाद मुक्काम …
In reply to कारगिल युद्धातल्या शहिद by नानासाहेब नेफळे
In reply to >>> कारगिल युद्धातल्या शहिद by श्रीगुरुजी
In reply to प्रणवजींनी निवेदन दिले आणि by नानासाहेब नेफळे
In reply to आणि इथे नायक २ ! by सखारामगटणे
In reply to आणि इथे नायक २ ! by सखारामगटणे
In reply to रिलायन्ससारख्या टग्या कंपनीचे by नानासाहेब नेफळे
रिलायन्ससारख्या टग्या कंपनीचे कॅग ऑडीट करणारे केजरीवाल कुठेकोण केजरीवाल? ऑडिट करायचा आदेश देऊनही ते पूर्ण व्हायच्या आधीच त्याच डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना ३७२ कोटींची सबसिडी अॅप्रोप्रिएअशन बिलमधून देणारा--बरोबर? त्यांच्या मते या कंपन्या अकाऊंटिंगमध्ये फेरफार करून तोट्यात आहोत असे दाखवितात आणि लोकांना जास्त दराने वीज विकतात. त्यातले सत्य काय ते शोधायला ऑडिट करायचा आदेश दिला होता.मग ते पूर्ण व्हायच्या आधीच अशी खैरात वाटणे कसे समर्थनीय आहे? आणि हाच मनुष्य आणि त्याचे आंधळे समर्थक केजरीवाल किती स्वच्छ, किती प्रामाणिक अशी बाष्कळ बडबड करत फिरणार. "On Friday when Kejriwal resigned as chief minister, he also piloted the appropriation bill in the Delhi assembly to earmark Rs 372 crore towards subsidy dues to power companies. The sum was drawn from the consolidated fund under PWD and infrastructure heads." यातले शेवटचे वाक्य सर्वात महत्वाचे आहे.हा लेकाचा रिलायन्सच्या नावाने लोकांमध्ये धुराळा उठवून स्वतःची कॉलर ताठ करणार आणि त्याच लोकांसाठी अन्यथा खर्च केले असते ते पैसे उचलून (अनील अंबानींच्या) रिलायन्सला देणार. हा माणूस म्हणजे काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोघांच्या बेरजेपेक्षाही जास्त नालायक निघाला आहे. (केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा--- आआपला विरोध करणे हे भ्रष्टाचारी असल्याचे लक्षण असेल तर जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचारी) क्लिंटन
दोन्ही नेत्यांचे (वरचे आणि लेखातले) एकाच प्लॅट्फॉर्मवर बोलतानाचे व्हिडिओ पाहिले.कोणतेही "संतुलीत" मत बनविण्याआधी दोन्ही बाजू बघणे जरूरीचे आहे. व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी आणि व्यावसायिक असल्याने असेल पण मला असे वाटते की फक्त समस्यांच्या नावे ओरडत राहण्यार्यांपेक्षा असेल त्या परिस्थितीत त्या समस्या प्रत्यक्ष सोडवून दाखवणार्या माणसांवर जास्त विश्वास ठेवला तर फायद्याचे असते.मला मंजूर आहे. India Today Conclave २०१३ मध्ये नरेंद्र मोदींच झालेलं भाषण मी देखिल संपूर्ण आणि अत्यंत शांतपणे ऐकलंय. पण २.१८ तासांच्या मोदींच्या विडिओत ज्या प्रश्नानं २.१६ व्या मिनीटाला ते कमालीचे अस्वस्थ झालेत तो प्रश्न जर सुरुवातीलाच विचारला गेला असता तर सगळी मुलाखत उधळली गेली असती हे नक्की. मग त्या अस्वास्थ्याच्या कारणाचा तितक्याच निष्पक्षपणे शोध घेतला तेंव्हा ही 2002 Gujarat violence लिंक सापडली. युद्ध आणि हिंसा या गोष्टी मी कदापीही वाचत किंवा बघत नाही. मोठ्या अनिच्छेनं पण तरीही तटस्थ राहात मी ती लिंक वाचली. शेवटापर्यंत मी स्वतःला कोणतंही मत बनवू दिलं नाही. पण या ओळींनी मी अंतर्बाह्य ढवळून निघालो :
On 9 September 2002, Narendra Modi during his speech mentioned that he was against running relief camps.This speech was initially withheld by the Gujarat government from the SIT. In January 2010, the Supreme Court ordered the government to hand over the speech and other documents to the SIT. "What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ..."[185]मोदी दंगल का रोखू शकले नाहीत, त्यांचं वागणं हेतुपुरस्सर होतं का याचा निवाडा केंव्हाही होईल. आणि मला त्यात पडायचं देखिल नाही. पण रिलिफ कँप्सची मदत रोखणं? इतका अमानुषपणा? आणि कारण काय तर : Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? अशीच जर प्रगती आणि विकास साधायचा असेल तर भारताची प्रगती झाली नाही तरी बेहत्तर पण इतकं हिणकस नेतृत्व या देशाला कदापीही नको हा माझा तरी निश्चय झाला.
In reply to आतापर्यंतचे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचले आणि by संजय क्षीरसागर
इंटरव्यू संपल्यावर अर्णब घोषशी झालेलं संभाषण (जे केवळ प्रतिसादाचा आशय तोच ठेवून तो संपादित करण्यासारखं आहे).मला वाटते आपणास अर्णब घोष नाही पुण्यप्रसून वाजपेयी म्हणायचे आहे . आणि जर आपणास अर्णब घोषच म्हणावयाचे असल्यास ते अर्णब गोस्वामी असावे असे वाटते. धन्यवाद.
In reply to इंटरव्यू संपल्यावर अर्णब by सव्यसाची
In reply to ओके by संजय क्षीरसागर
In reply to आतापर्यंतचे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचले आणि by संजय क्षीरसागर
>>> India Today Conclave २०१३ मध्ये नरेंद्र मोदींच झालेलं भाषण मी देखिल संपूर्ण आणि अत्यंत शांतपणे ऐकलंय. पण २.१८ तासांच्या मोदींच्या विडिओत ज्या प्रश्नानं २.१६ व्या मिनीटाला ते कमालीचे अस्वस्थ झालेत तो प्रश्न जर सुरुवातीलाच विचारला गेला असता तर सगळी मुलाखत उधळली गेली असती हे नक्की.
१. बारा वर्ष सी बी आय, एस आय टी, कोर्ट इ अनेक गोष्टींचा ससेमिरा लावूनही नंतर आणि एकदाही आरोप सिद्ध झालेला नसताना परत तेच तेच उगाळत बसले तर अस्वस्थ काय त्याबाबत उघड राग आला तरी ते मानवी स्वभावाला धरून होईल असे "संतुलित" विचार केल्यास वाटेल.
२. वर उल्लेखलेले एक मिनीट स्वतंत्र उल्लेख करण्याइतके महत्वाचे वाटले पण प्रश्नोत्तरांच्या सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारे एकच मुद्दा (आणि तोही त्या दिवशीच्या सभेच्या विषयाला धरून नसलेला) पकडून अगदी इतर बरेच उपस्थित लोक इरिटेट होईपर्यंत अॅंकरने विचारलेल्या प्रश्नांत जवळजवळ खर्च झालेला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लक्षात आला नाही किंबहुना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले... संतुलित विचार केल्यास हे काही "संतुलित" वाटले नाही.
बाकी अंध व्यक्तीपूजेचे राजकारण चालू द्या... हल्ली त्यावर आम्ही अॅड्रिनॅलिन खर्च करून रक्तदाब वाढवायचे सोडून विनोदाचा प्रकार म्हणून मोफतचे मनोरंजन करून घ्यायला शिकलो आहे.
अवांतर : मला स्वतःला सुरुवातीला केजरिवालांकडून काही चांगले घडण्याच्या अपेक्षा (अगदी आशा म्हणा) होत्या. पण त्यांच्या गेल्या काही दिवसातील कृतींनी त्याविरूद्ध एक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तेही ठीक. पण अशा नेत्यांपेक्षा जास्त धोका 'अंध व्यक्तीपूजेमुळे' किंवा 'काही एक गुप्त उद्देश मनात धरून' शब्दांचे खेळ करणार्या त्याच्या पाठीराख्यांमुळे होतो... वाईट इतकेच की त्या धोक्याचे परिणाम सर्व देशाला भोगायला लागतात.
("नेत्याला देव मानून अंध व्यक्तीपूजा न करणार्या; हाडामासाचा, चुका करू शकणारा माणूस समजणार्या; आणि त्याच्या चुकांना चुका असे म्हणण्याची हिंमत बाळगणार्या देशबांधवांचे क्रिटिकल मास भारतात केव्हा येईल?" असा विचार करणारा) इएIn reply to >>> India Today Conclave by डॉ सुहास म्हात्रे
१. बारा वर्ष सी बी आय, एस आय टी, कोर्ट इ अनेक गोष्टींचा ससेमिरा लावूनही नंतर आणि एकदाही आरोप सिद्ध झालेला नसताना परत तेच तेच उगाळत बसले तर अस्वस्थ काय त्याबाबत उघड राग आला तरी ते मानवी स्वभावाला धरून होईल असे "संतुलित" विचार केल्यास वाटेल.मॅसॅकर झालंय ही उघड गोष्ट आहे. ते घडवण्याचा `आरोप सिद्ध होण्याचा' प्रश्न निर्माण करणं म्हणजे प्रत्यक्ष घटनेकडेच डोळेझाक करणं आहे. या लॉजिकवरनं मला कलमाडींच्या निलाजरेपणाची आठवण झाली. आत्ता तुरुंगातून सुटलेत, भ्रष्टाचार उघड दिसतोयं आणि स्टँड काय तर अजून आरोप सिद्ध कुठे झालायं? द्या मला तिकीट! अश्या माणसाला कुणी भीक देखिल देणार नाही आणि ही इज आस्किंग अ वोट! चला त्यावरही मला काही म्हणायचं नाही पण रिलिफ कँप्सची मदत रोखणं? ती तर रेकॉर्डेड वस्तुस्तिथी आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे गुजराथ सरकारला तो पुरावा SIT ला देणं भाग पडलं. नाही तर मोदींनी स्वतःला `प्रतिगांधीच' म्हणायला सुरुवात केली असती. आणि त्या उप्पर गुजराथ सरकारची ही मुजोरी (तिथेच नमूद केलीये):
Relief camp organisers alleged that the state government was coercing refugees to leave relief camps, with 25,000 people made to leave eighteen camps that were shut down. Following government assurances that camps would not be shut down, the Gujarat High Court bench ordered that camp organizers be given a supervisory role to ensure that the assurances were metइतक्या घृणास्पद वृत्तीबद्दल कोणाताही संवेदनाशिल माणूस व्यथित होईल. आणि विकास घडवण्याच्या प्रक्रियामागे जर ही मानसिकता असेलः
We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ...तर असला विकास पुरुष काय कामाचा? तो देशात दुफळी माजवून सगळा देश अशांत करुन टाकेल.... हीच तर हिटलरची धारणा होती. या बॅकग्राउंडवर केजरीवालांची संवेदनशिलता (वर दिलेल्या विडिओत) लक्षणीय आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्यावर कार्यकर्त्यांनी बिजेपीच्या कार्यालयावर जाण्याची गरज नव्हती असं त्यांनी म्हटलंय. आणि हिंसकपणा कोणत्याही परिस्थितीत निंदनीय आहे अशी कबुली देऊन प्रांजळपणे माफी मागितली आहे. आता व्यक्तीपूजा कोण करतंय ते पाहा. बहुदा तुम्हाला मोदी देव वाटतायंत त्यामुळे त्यांचा अमानुषपणाही `सामान्य चूक' वाटतेयं. आणि अत्यंत किरकोळ प्रश्नांवर त्यांनी दाखवलेली (थोडीफार) मॅच्युरिटी `ग्रेट' वाटतेयं. मोदींवर हत्याकांडाचा आरोप सिद्ध होणं न होणं हा प्रश्नच नाही. जातीय विषवल्ली त्यांच्या संपूर्ण विचारात भिनलीये. असला खुनशीपणा सत्ता मिळवण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आणि आपलं उदिष्ट साध्य करण्यासाठी, आपण `देशभक्तीचंच काम' करतोयं असं भासवतो. इतकी नादान मानसिकता व्यक्तीला कोणत्याही थराला नेऊ शकते. रिलीफ कँप्सला मदत रोखणं हा केवळ उघड झालेला भाग आहे. पण पुरता सूड घेतल्यावरसुद्धा मरणासन्न व्यक्तींना मदत रोखणं अत्यंत नीचपणा आहे. त्याही पुढे जाऊन अशा व्यक्तीला आपण योग्य आहोत असंच मन सांगत राहातं, एकहाती सत्ता मिळाल्यावर तर त्या विचारसरणीला लोकमान्यता मिळाल्यासारखी होते आणि मग तो उन्माद बेफाम होतो. पण ही विषवल्ली देशाच्या भविष्यासाठी, एकसंधतेसाठी आणि ज्या वाचून काहीही विधायक होणं असंभव आहे त्या शांततेसाठी, घातक आहे.
In reply to इक्काश्री तुम्ही असा विचार करावा? by संजय क्षीरसागर
In reply to +१११११११११११११११११११११,हातोडा by नानासाहेब नेफळे
In reply to इक्काश्री तुम्ही असा विचार करावा? by संजय क्षीरसागर
In reply to गुजरात दंगल by अर्धवटराव
राहिला मुद्दा रिलीफ कँपचा... कुटुंब नियोजन आणि रिलीफ कँप एकाच परिघात येण्याचं कारण हे पण असतं कि रिलीफ कँपलाच (शरणार्थी कँपला देखील)आपलं कायमस्वरुपी वास्तव्याचं ठिकाण बनवणं असे प्रकार घडत असतात. सरकारला कधि ना कधि त्याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. अर्थात, ति वेळ आलि होति कि कसं माहित नाहि... व नसायचे चान्सेस जास्त वाटतात. मोदि व त्यांच्या माणसांना त्याबद्दल फार काहि सहानुभुती असावी असंही वाटत नाहि.हा अत्यंत पोकळ आशावाद आणि अत्यंत कमकुवत समर्थन आहे.... तुम्ही स्वतःच त्याचं खंडन केलंय (अर्थात, ति वेळ आलि होति कि कसं माहित नाहि... व नसायचे चान्सेस जास्त वाटतात.) त्याही पुढे जाऊन तुम्ही म्हटलंय : 'मोदि व त्यांच्या माणसांना त्याबद्दल फार काहि सहानुभुती असावी असंही वाटत नाहि.' त्यामुळे तुमचा सगळा युक्तीवाद व्यर्थ आहे. कारण माझा मूळ मुद्दाच तो आहे : On 9 September 2002, Narendra Modi during his speech mentioned that he was against running relief camps. त्यामुळे खरं तर तुमच्या पुढच्या प्रतिसादाला उत्तर देण्याची गरज नाही.....पण एनी वे, तुमची सुरुवात अशी आहे :
ते मॅसेकर नव्हतं...ति दंगल होती... व त्यात 'सर्वधर्म समभाव' उफाळुन समोर आला.किती सावरणार? जे गेले ते सर्वधर्मीय नव्हते. जेंव्हा एका धर्मीयांनी हल्ला केला तेंव्हा दुसर्या धर्माचे गेले आणि दुसर्यांनी केला तेंव्हा पहिल्या धर्माचे गेले. याला 'सर्वधर्म समभाव' म्हणणं म्हणजे कहर आहे.
हि घटना जर गुजरातच्या बाहेर घडली अस्ती तर एव्हाना भारतात नविन काश्मिर जन्माला आलं असतं. पण गुजराती माणसाचा स्वभाव आणि थोडंफार राजकीय सामंजस्य एकत्र आल्यामुळे या ज्वालामुखीवर कोणाला आपली पोळी शेकता आलि नाहिहत्याकांडाचा हेतू सूड होता आणि तो पुरेपूर उगवला गेला. त्यामुळे कुणाला पोळी भाजता आली नाही हा दांभिकपणा ठरतो. दोन्ही गोष्टी अमानवी आहेत. जशी पहिली घटना गैर होती तितकंच दुसरी घटना निंदनीय आहे. घटना कुठे घडली हा तर कमालीचा संकुचित विचार आहे. आणि देशाची एकसंधता विचारात घेता तो चुकीचा आहे.
मोदि बाकि काहि असेल नसेल, पण तो पक्का गुजराती नक्की आहे. ..... कुठल्याहि सद्भावाला जागुन नाहि, तर आपल्या मुळच्या बनिया व्यक्तीमत्वाला अनुसरुन गुजराती माणुस देशविभाजनाचे उपद्व्याप करणार नाहि. त्यात त्यांचा काहि फायदा नाहि, हितसंबंध नाहि.इथे जात हा प्रश्नच नाही. रिलीफ कँप्सची मदत रोखली याचा रेकॉर्डेड पुरावा आता SIT कडे आहे. जर उत्तराकडून प्रश्नाकडे जायचं तर ही वृत्तीच (दंगली घडवून आणायला कारणीभूत ठरली असं `सिद्ध करता' आलं नाही तरी) दंगल न थोपवायला कारणीभूत ठरली असा किमान आणि सरळ निर्देश करते.
केजरीवालांच्या बॉडीलँग्वेज...किंवा कुठला नारा द्यावा हा त्याचा चॉईस आहे... पण ड्बल स्टॅण्डर्ड्च्या बाबतीत हे साहेब अगदी तोडीस तोड आहेत व त्यांचा तोल रॉकसॉलीड तर सोडाच पण ओल्या चिकण्मातीएव्हढा तरी बजबुत आहे काय अशी शंका वाटते... वगैरे वगैरे.ही तुमची वैयक्तिक मतं आहेत आणि माझी त्याच्या नेमकी विरुद्ध आहेत.
हे सगळं गृहीत धरुनसुद्धा व्हेन इट कम्स टुअॅबीलिटी अॅण्ड इंटिग्रिटी, मोदि केजरीसाहेबांपेक्षा खुपच उजवे वाटतात. अर्थात, हे आमचं सध्याचं वैयक्तीक मत.तुमच्या वैयक्तिक मताला मी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण कोणत्याही बाजूनं मोदी धर्मांध आणि खुनशी आहेत याचा प्रतिवाद तुम्ही करु शकलेला नाही.
In reply to मोदींना लोक किती आणि कसं जस्टीफाय करतात याचं by संजय क्षीरसागर
In reply to मोदींना लोक किती आणि कसं जस्टीफाय करतात याचं by संजय क्षीरसागर
In reply to >>> इथे जात हा प्रश्नच नाही. by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही इतके गोंधळलेले आहात का? by संजय क्षीरसागर
In reply to >>> दिलेल्या लिंकमधेच हे सर्व by श्रीगुरुजी
In reply to तुमच्याकडे पुरावे नव्हतेच. ते by श्रीगुरुजी
दूर झाले असतील अशी आशा आहे?केंद्र सरकारनं ३२ कोटी रुपये आर्थिक मदत केलीये आणि गुजरात सरकारनं केलेली मदत अशीये : The state government initially offered compensation payments of 200,000 rupees to the families of those who died in the Godhra train fire and 100,000 rupees to the families of those who died in the subsequent riots, which local Muslims described as discriminatory.[179] Subsequently, the government set the compensation amount at 150,000 rupees. पण हा सगळा पश्चात प्रकार आहे. आणि तो देखिल गुजराथ हायकोर्टानं प्रकरणाची दखल घेतल्यामुळे असावा. मोदींचा मूळ स्वभाव हा आहे : "What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? या उप्पर जर मोदी तुम्हाला सालस, सदगुणी आणि `सर्वधर्म समभावी' वाटत असतील तर तो तुमचा गैरसमज आहे.
In reply to हे वाचल्यानंतर मोदींविषयींचे सर्व गैरसमज व पूर्वग्रह by संजय क्षीरसागर
In reply to मोदींना लोक किती आणि कसं जस्टीफाय करतात याचं by संजय क्षीरसागर
किती सावरणार? जे गेले ते सर्वधर्मीय नव्हते. जेंव्हा एका धर्मीयांनी हल्ला केला तेंव्हा दुसर्या धर्माचे गेले आणि दुसर्यांनी केला तेंव्हा पहिल्या धर्माचे गेले. याला 'सर्वधर्म समभाव' म्हणणं म्हणजे कहर आहे.सुरुवात झाली गोध्रापासुन. तेही एक निमित्त झालं.तत्पपुर्वीच्या अनेक छोट्यामोठ्या दंगलींची धग लोकांमधे साचुन होती. गोध्राने काडि लावली. तुम्हाला जर वाटत असेल कि मोदि मुख्यमंत्री बनले, लागलीच त्यांनी लोकांना "मॅसेकरचे" आदेश दिले व आरामात ढोकळे खात बसलेले लोक लगेच तलवार घेउन कापाकापी करत सुटले ... सॉरी, आय डिसॅग्री. आणि या दंगलीची झळ केवळ एकाच समुहाला बसली असं तुमचं म्हणणं असेल तर अगेन सॉरी, आय डिसॅग्री.
हत्याकांडाचा हेतू सूड होता आणि तो पुरेपूर उगवला गेला. त्यामुळे कुणाला पोळी भाजता आली नाही हा दांभिकपणा ठरतो. दोन्ही गोष्टी अमानवी आहेत. जशी पहिली घटना गैर होती तितकंच दुसरी घटना निंदनीय आहे. घटना कुठे घडली हा तर कमालीचा संकुचित विचार आहे. आणि देशाची एकसंधता विचारात घेता तो चुकीचा आहे.दंगलींपश्चात भाजपला गुजरातमधुन संपवण्याचे, कायमचं सामाजीक धृवीकरण घ्डवुन आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. सुदैवाने ते पुरेशे यसस्वी झाले नाहित. आज केजरीवाल देखील त्याच मृतांच्या टाळुवरचं लोणि खायला आतुर झाले आहेत. एव्हढं सगळं होऊन गेल्यावर सुद्धा आजपावेतो गुजरातने आपला तराजु घ्ट्ट धरुन ठेवला आहे. हेच जर युपी, बिहार, आंध्र, बंगाल वगैरे राज्यात झालं असतं तर ताचे परिणाम वेगळे असते.
इथे जात हा प्रश्नच नाही. रिलीफ कँप्सची मदत रोखली याचा रेकॉर्डेड पुरावा आता SIT कडे आहे.जर उत्तराकडून प्रश्नाकडे जायचं तर ही वृत्तीच (दंगली घडवून आणायला कारणीभूत ठरली असं `सिद्ध करता' आलं नाही तरी) दंगल न थोपवायला कारणीभूत ठरली असा किमान आणि सरळ निर्देश करते.आय डोण्ट थिंक सो. हा बादरायण सबंध मला नाहि पटत.
तुमच्या वैयक्तिक मताला मी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण कोणत्याही बाजूनं मोदी धर्मांध आणि खुनशी आहेत याचा प्रतिवाद तुम्ही करु शकलेला नाही.अमुक एक व्यक्ती धर्मांध, खुनशी आहे किंवा नाहि हे कोणि ,कुणाला ,कसं पटवुन देणार? संजय क्षीरसागर नामक आयडीचा प्रतिवाद करायला म्हणुन हा लेखन प्रपंच नाहि. जे काहि दिसतय , समजतय , ते आपल्या शब्दात मांडणं हाच एकमेव हेतु आहे. केजेरीसाहेबांच्या दुटप्पी वागण्याचे, त्यांच्या असंयमी, प्रसंगी हिंस्त्र वाटावी अशा बॉडी लँग्वेजचे कितेही पुरावे दिले तरी ते तुम्हाला पटणार नाहि. शेवटी प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन आहे, इन्फर्न्स काढण्याची पद्धत आहे.
In reply to मोदींना लोक किती आणि कसं जस्टीफाय करतात याचं by संजय क्षीरसागर
In reply to इक्काश्री तुम्ही असा विचार करावा? by संजय क्षीरसागर
In reply to इक्काश्री तुम्ही असा विचार करावा? by संजय क्षीरसागर
मॅसॅकर झालंय ही उघड गोष्ट आहे. ते घडवण्याचा `आरोप सिद्ध होण्याचा' प्रश्न निर्माण करणं म्हणजे प्रत्यक्ष घटनेकडेच डोळेझाक करणं आहे.
आता कठीण आहे. संतुलित या शब्दाची व्याख्या बदलायला निघालात तर. तसे भारतीय राजकारणात बरेच नवे शब्दकोश लिहिले गेले आहेत त्यात हे नवीन नाही म्हणा...
सर्वप्रथम याची नोंद करा की माझे मस्तक कोणत्याही एका माणसाला अथवा पार्टीला वाहिलेले नाही, तो हक्क केवळ माझ्या देशाचा आहे... आणि असे असले तरच या बाबतीत " संतुलित" विचार करता येईल.
आता तुमच्या सो कॉल्ड संतुलित विचारातली विसंगती पाहूया:
१. विसंगती क्र. १:
मॅसॅकर झालंय ही उघड गोष्ट आहे. ते घडवण्याचा `आरोप सिद्ध होण्याचा' प्रश्न निर्माण करणं म्हणजे प्रत्यक्ष घटनेकडेच डोळेझाक करणं आहे.
याला "प्रायव्हेट लॉजिक" म्हणतात. हे वाचून हसू का रडू असं झालं. पण असो. असं होतं खरं वारंवार. पण ते सोडून संतुलित विचार करूया. मुख्य म्हणजे स्वतःचे प्रायव्हेट लॉजिक दुसर्यावर थोपवणे बंद केले आणि दुसरा काय म्हणतो हे "नीट" वाचले तरी "खर्या संतुलित" विचाराच्या दिशेने वाटचाल सुरू होईल.
मॅसॅकर झालं... अगदी सत्य. ते कोणी केलं हे कोर्टात सिद्ध करून दाखवण्यासाठी बारा वर्षे सत्तेत असलेल्या सरकारने जंगजंग पछाडूनही त्यांच्या विरोधी पक्षात असलेल्या माणसाविरुद्ध सरकार (यात सीबीआय, पोलीस, इ सह सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व संस्था येतात) आणि गैरसरकारी संस्था कोर्टाला मान्य होऊन गुन्हा सिद्ध होईल असा पुरावा का जमा देउ शकले नाहीत?
का तुम्हाला म्हणायचे आहे की कोर्ट मुद्दामून सरकार विरोधी निकाल देत आहे? का सरकार आणि त्याच्या संस्था इतक्या गलथान आहेत की १२ वर्षातही ते सत्य शोधू शकले नाहीत? की तुमच्या माहितीच्या आणि समजुतीच्या पलीकडे काही आहे? विचार करा.
२. विसंगती क्र. २:
कलमाडी आणि सद्याच्या चर्चेतल्या मुद्यात काही विसंगती दिसत नाही आणि हे उदाहरण ओढून ताणून इथे आणून चर्चा भरकटावीशी का वाटली ! ही जर विसंगती वाटत नसली तर हे टोलवाटोलवी आणि मूळ मुद्दा भरकटवण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून नोंद करू ठेवा. तसे खरंच नसल्यास जास्त सिरीयस केस होते, तेव्हा ते राहूद्या.
३. विसंगती क्र. ३:
Relief camp organisers alleged that the state government was coercing refugees to leave relief camps, with 25,000 people made to leave eighteen camps that were shut down. Following government assurances that camps would not be shut down, the Gujarat High Court bench ordered that camp organizers be given a supervisory role to ensure that the assurances were met
या मुद्द्यावर मागच्याच प्रतिसादात लिहिणार होतो. पण मूळ मुद्द्याला भरकटवायला नको म्हणून सोडून दिला. पण आता परत हा मुद्दा उपस्थित केला गेला म्हणून त्याबद्दल लिहीत आहे:
हा दुवा विकीवरचा आहे... जेथे कोणीही कशीही भर घालू शकतो आणि त्याबाबत जर कोणी महत्त्वाच्या व्यक्तीने अथवा संस्थेने तक्रार केली तरच विकीचे अधिकारी ती भर काढून टाकण्याचा विचार करू शकतो... पण काढेलच असे नाही.
याचा अर्थ समजला नसल्यास (किंवा प्रायव्हेट लॉजिक वापरून अनर्थ करू नये म्हणून): विकीवरच्या "ज्ञानावर" वाचकाने आपल्या सारासार विवेक बुद्धीचा वापर करून विश्वास ठेवायचा असतो. याचा अर्थ विकीवर आहे ते सगळे खरे आहे असे नाही. त्या लेखनाचा विश्वासूपणा तपासून पाहण्याची जबाबदारी वाचकावर असते, विकीवर नाही.
तर मग वरच्या माहितीचा खरेपणा कसा तपासून बघणार ? तो असा...
विकीवरच्या तुम्ही कोट केलेल्या या 2002_Gujarat_violence त्या लेखातच त्या माहितीचा स्रोत दिलेला आहे. तो असा आहे:
१८५. "News Analysis: In absolving Modi, SIT mixes up Godhra, post-Godhra perpetrators". The Hindu. 15 May 2012.
जर स्वतःचे मत बनवण्यापूर्वी आणि विशेषतः ते पब्लिक फोरमवर टाकण्यापूर्वी हा सहज उपलब्ध असलेला दुवा मुळातून वाचणे हे "संतुलित" मतासाठी आवश्यक होते. कारण...
कारण कोट केलेली माहिती "हिंदू" या उघड मोदीविरोधी वृत्तपत्रातील "बातमी" आहे. शिवाय असे असूनही त्याच बातमीत खालील नोंदही आहे:
The SIT concludes: “In the light of the aforesaid discussion, the interpretation made on alleged illegal instructions … appear to be without any basis.” Because, “everywhere the genesis and intention was one and the same, i.e., to punish the culprits responsible for the Godhra incident in an exemplary manner, so that such incidents did not recur ever again.”
जर बातमी पूर्ण वाचली असलेली असेल तर या प्रकाराला "सिलेक्टीव्ह मेमरी लॉस" असे म्हणतात असे नमूद करू इच्छितो.
इन एनी केस (तुम्हाला अश्या इंग्लिश फ्रेजेस लिखाणात पेरायला आवडतात म्हणून ही खास तुमच्यासाठी :) ) एका वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे कोर्ट, एस आय टी, इ च्या निकालांंना (ज्याना काहीतरी वैधानिकता / कायदेशीरपण आहे) कमी लेखणे हे "संतुलितपणात" काय पण वैचारिकपणात पण बसत नाही :) कदाचित हा कोर्टाचा अवमानही असावा !
एक फार महत्त्वाचे वैयक्तिक मानसशात्रिय निरीक्षण...
केजरीवाल समर्थक आणि मोदीविरोधक यांच्या शाब्दिक कोलांट्याउड्या, चर्चा भरकटवणे, आणि विचित्र प्रायव्हेट लॉजिक वाचत आहे. हे दोघे नेते कसे आहेत यापेक्षा या कोलांट्याउड्यांचा सर्वसामान्य विचारी माणसावर होणारा परिणाम केजवालांना भारी पडेल आणि मोदींना फायद्याचे होईल असेच दिसते... कारण नैसर्गिकपणे मानवी स्वभावात हेकटपणे सतत टार्गेट केलेल्या माणसांबद्दल कणव निर्माण होते आणि सतत विदुषकी चाळे व शब्दांचे खेळ करणार्यांबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होते.
बघुया काय होते ते. घोडा मैदान जवळ आहे.
आता शेवटी माझ्या देशबांधवांना कळकळीचे आवाहनः
आपण भाग्यवान आहोत. कशी का असेना, भारतात लोकशाही आहे. कोणती पार्टी आपली म्हणायची, कोणता नेता आपला म्हणायचा, कोणाला मत द्यायचे याचे आपल्या पूर्ण अधिकार आहेत. त्याचबरोबर या गोष्टी ठरवताना आपले डोळे, कान आणि मेंदू वापरायचा अधिकारही आपल्याला लोकशाहीने दिला आहे... तोही कृपया पूर्णपणे बजावावा. कारण आज आपण दिलेले मत आपले स्वतःचे, आपल्या पुढच्या पिढीचे आणि एकूण देशाचे भवितव्य ठरवत असते... आपण सिस्टिम सिस्टिम म्हणतो तिची सुरुवात आपणच अशी करत असतो.
******
असो. हा माझा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद.In reply to आँ.... आँ.... आणि आँ.... च ! by डॉ सुहास म्हात्रे
The SIT concludes: “In the light of the aforesaid discussion, the interpretation made on alleged illegal instructions … appear to be without any basis.” Because, “everywhere the genesis and intention was one and the same, i.e., to punish the culprits responsible for the Godhra incident in an exemplary manner, so that such incidents did not recur ever again.”इक्का, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, कोणत्याही Chief Minister नं दंगल घडवण्याच्या Instructions दिल्या हे सिद्ध करणं असंभव आहे इतपत समज प्रत्येक सुजाण व्यक्तीला हवी. तस्मात मोदीं मॅसॅकरला जवाबदार होते हा आरोप कधीही सिद्ध होऊ शकणार नाही. पण मोदी धर्मांध आणि खुनशी आहेत का हे कुणीही संवेदनाशिल माणूस त्यांच्या या वक्तव्यावरनं ठरवू शकतो: "What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ..." एखादं अमानुष कृत्य कोर्टात सिद्ध होणं वेगळं आणि त्याबद्दल स्वतःला शरम वाटणं वेगळं, हा बहुदा आपल्या विचारसरणीतला (किंवा संवेदनाशिलतेतला) फरक असावा.
In reply to इक्का तुमच्या आणि माझ्या वैचारिकतेत जमीनास्मानाचा फरक आहे by संजय क्षीरसागर
In reply to इक्का तुमच्या आणि माझ्या वैचारिकतेत जमीनास्मानाचा फरक आहे by संजय क्षीरसागर
इक्का तुमच्या आणि माझ्या वैचारिकतेत जमीनास्मानाचा फरक आहे
ते तर आहेच. एकदम सहमत !
१. मी कोणालाही सबळ पुराव्याशिवाय आरोप झाले आणि ते माझ्यासाठी सोईचे आहेत या कारणाने डोळे मिटून कोणालाही दोषी मानत नाही. मग तो माझा मित्र नसला किंवा शत्रू असला तरी.
२. कोणावरही आरोप करण्यापूर्वी प्रत्येक पुरावा योग्य तेवढा तपासून त्याच्या विश्वासर्हतेची खात्री पटवणे हि एक सुबुद्ध नागरीक या नात्याने माझी जबाबदारी आहे असे मी समजतो. माझ्या मताविरुद्ध सबळ पुरावा कोणी नजरेत आणला तर त्यानुरुप माझे मत बदलायला मला लाज वाटत नाही... किंबहुना तसे केले नाही तर ते मला लाजीरवाणे वाटते.
३. माझा उच्च स्तराच्या भारतिय न्यायसंस्थेवर, राजकारण्यांपेक्षा खूप अधिक विश्वास आहे.
इतकेच पुरे आहे नाही का?
बादवे, तुमच्याशी सहमती दाखवलीय ;) तेव्हा यावर प्रतिक्रिया अपेक्षित नाही :)In reply to आतापर्यंतचे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचले आणि by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी by वेताळ
In reply to आतापर्यंतचे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचले आणि by संजय क्षीरसागर
In reply to आतापर्यंतचे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचले आणि by संजय क्षीरसागर
In reply to >>> पण या ओळींनी मी by श्रीगुरुजी
On 9 September 2002, Narendra Modi during his speech mentioned that he was against running relief camps.इतक्या ढळढळीत विधानला `सुतावरनं स्वर्ग गाठणं' म्हणणं म्हणजे मोदी भक्तीची परिसिमा झाली! आणि त्यांच्या भाषणाची सुरुवातच पाहा :
"What brother, should we run relief camps?अर्थात, तुमच्या यापूर्वीच्या प्रतिसादावरनं बहुदा `समविचासरणीला' सारासार करता येणं अशक्य वाटतं.
In reply to सर, या ओळींचा अर्थ काय होतो? by संजय क्षीरसागर
In reply to >>> On 9 September 2002, by श्रीगुरुजी
मदत रोखणे एक व बोलने वेगळे..बोलण्यातुन मानसिकता कळत नाही काय??? प्रखर राष्ट्रवादाच्या बोलाच्याच कढीला रोज उत आणुन भाषिक आणि वैचारीक शुद्धीची जहागिर फक्त आपल्याकडे असल्याचा राग आळवणार्या संघिष्ट रागदरबारींनी," बोललेत फक्त, केलेय का? असा आगाऊ प्रश्न विचारणे म्हणजे कमालच झाली.
In reply to मदत रोखणे एक व बोलने वेगळे.. by नानासाहेब नेफळे
In reply to >>> बोलण्यातुन मानसिकता कळत by श्रीगुरुजी
In reply to व्वा !बरे झाले!! म्हणजे 'मोदी by नानासाहेब नेफळे
In reply to मदत रोखणे एक व बोलने वेगळे.. by नानासाहेब नेफळे
In reply to सरांनी मनाच्या व्यापारातु by स्पा
In reply to फक्त जिलबी? by पैसा
In reply to दल(ब)दलीत अडकलेली लोकशाही by जयनीत
In reply to १०० % सहमत. मीदेखील by संपत
In reply to दल(ब)दलीत अडकलेली लोकशाही by जयनीत
In reply to मला खालील दोन लिंक्स मिळाल्या ; एक मोदी आणी एक अरविंद साहेबांची by खबो जाप
In reply to माझी पोझिशन क्लिअर करुन चर्चा संपन्न करतो by संजय क्षीरसागर
In reply to माझी पोझिशन क्लिअर करुन चर्चा संपन्न करतो by संजय क्षीरसागर
In reply to माझी पोझिशन क्लिअर करुन चर्चा संपन्न करतो by संजय क्षीरसागर
In reply to >>> पोस्ट संबंधात तीन मुख्य by श्रीगुरुजी
स्वतःची चूक कबूल करूनगुड लक.
In reply to >>> पोस्ट संबंधात तीन मुख्य by श्रीगुरुजी
वाजपेयींची शेवटची वाक्ये सांगितलीच नाहीत....यावर वाजपेयी पुढे सांगतात की "माझी खात्री आहे की नरेंद्रभाई हेच (राजधर्माचे पालन) करत आहेत. धन्यवाद!तुम्ही फार सारवासारवी चालवली आहे. वाजपेयींना भर व्यासपीठावर `राजधर्माचे पालन करा, जातीभेद करु नका असे सांगावे लागते याचा अर्थच तो होत होता. आणि त्याच व्यासपीठावर मोदींना त्याचं (हलक्या आवाजात) स्पष्टीकरण द्यावं लागतं `वही तो कर रहे है ना साहाब'. हे परिस्थितीची कल्पना देण्यास पुरेसं आहे. जर भेदभाव होत नसता तर वाजपेयींना तसं (आणि खरं तर इतकं स्पष्ट) बोलायची गरजच काय? आता मोदींच्या स्पष्टीकरणावर वाजपेयींना त्यांची बाजू सावरावीच लागणार. कारण दोघंही राजकीय नेते आहेत आणि जनसमुदायासमोर बोलतायंत. पण तुम्हाला वाटतंय वाजपेयींनी मोदींची पाठ थोपटली! तुम्ही दरवेळी पुरावे द्या आणि आरोप मागे घ्या हा घोषा लावला आहे. जर उघड पुरावे असते तर मोदींची कारकिर्द केंव्हाच संपली असती आणि त्यांच्या मानसिकतेचा उहापोह झालाच नसता. मी माझा आरोप मागे घेणार नाही कारण मोदींच्या प्रत्येक भाषणात निव्वळ भावनांना हात घालणे हा एकच अजेंडा दिसतो. वाराणसीच्या सभेत तर ते सरळ म्हणाले `भाई, रामराज्य तो लाना ही होगा'. आता त्यांना साळसूद समजणारे म्हणणार `बांधलंय का मंदिर अजून?' दाखवा पुरावा! आणि माझं म्हणणंय की हेतू उघड दिसतोयं, कशाला (पुन्हा) विषाची परिक्षा घ्यायची? या उलट केजरीवाल इश्यू बेस्ड आहेत : भ्रष्टाचार मुक्त राजकारण आणि विनम्र प्रशासन! दॅट इज ऑल. मी माघार घेणार नाही आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही. पण एक नक्की जेंव्हा पुरावे समोर येतील तेंव्हा अपरिमीत नुकसान झालेलं असेल आणि वेळ निघून गेलेली असेल.
In reply to भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो? by संजय क्षीरसागर
मी माघार घेणार नाही आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही.
कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D ...
पुरावे मागत्यात ल्येकाचे. आतापत्तूर आम्चा म्हादेव अरविंदानं पन दिलेका कदी पुरावे? आम्च काम नुस्ते आरोप करायचे. बास.
आमी म्हनलं कि कोंब्डा अंडि घाल्तो, तर घाल्तोच. आमी म्हनलं की रेडा धा मन दूद देतो, तर देतोच ! आमी म्हनलं की मन ह्ये मन नसत तर नसतच... पुरावे माग्तात लेकाचे ! आमि परत्यक्ष हे... काय... ते हेच... हाओत न्हाय का? मंग? पुरावे माग्तात लेकाचे !
आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो. कारन आमि ते हे हाओत बर्का? कळ्त न्हायका? सांगून ठिव्तो. पुरावे माग्तात लेकाचे !
आनि हो >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D ... (कोन हाय्रे तिक्डे? झाला ना हज्जारचा रतीब ? आता तरी पटंल या अदानी जन्तेला)In reply to भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो? by संजय क्षीरसागर
...आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही.काय बोललात संजयराव! लंबर येक! आआपची हीच तर मानसिकता/ कार्यशैली आहे, "आम्ही आरोप करणार पण तुम्ही पुरावे मागायचे नाही, नाहीतर आम्ही आरोप करणे थांबवू!" श्रीगुरुजी, अर्धवटराव, इस्पीकचा एक्का, विकास आणि इतरांचे माहितीपूर्ण प्रतिसाद दिल्याबद्धल आभार. नानासाहेब नेफळे, तुम्हाला दिग्विजयसिंघ म्हणावं कि सलमान खुर्शीद कि जितेंद्र आव्हाड कि...
In reply to लंबर येक! by वामन देशमुख
In reply to कमाल आहे! by संजय क्षीरसागर
In reply to कमाल आहे! by संजय क्षीरसागर
माझा एकच स्टँड आहेसंतुलित विचार करा... एकच एक स्टँड घेऊन काय बसता?
In reply to माझा एकच स्टँड आहे by पिशी अबोली
In reply to एकच एक स्टँड घेऊन काय बसता? by संजय क्षीरसागर
In reply to म्हणजे तराजूत एका बाजूला by पिशी अबोली
In reply to म्हणजे तराजूत एका बाजूला ऑलरेडी एक किलो वजन टाकायचं? by संजय क्षीरसागर
In reply to एकच एक स्टँड घेऊन काय बसता? by संजय क्षीरसागर
आहो, तो एक स्टँड समजला की सगळं संतुलन आहे!
हां हां, संजय स्सार, यु आर रैट्ट. तुसी ग्रेट हो.
हामासबी आशिच म्हन्तिया बगा की, पय्लं ह्ये मान्य करा कि इज्राइल नकाशा वरून ग्येला पायजे, बास. आनि चला आता चर्चेला सुर्वात करूया.
पन काय्बि आसो. तुम्चा धागा लईच घोड्दौड करु लाग्लाय बर्का. टाका आजून दोनचार अडेलतट्टू काड्या कि तिन शतकं न्क्की. ह्ये ज्यास्त बरं हाय बर्का. काय्की त्ये मन बीन चे तुम्चे घाग्यास्नि कोन्बी फार चारा टाकत न्हवत ना.In reply to एकच एक स्टँड घेऊन काय बसता? by संजय क्षीरसागर
In reply to कमाल आहे! by संजय क्षीरसागर
In reply to अरे थोडं चुकलंच by संजय क्षीरसागर
In reply to हर हर च्या जागी 'हार हार 'असे by नानासाहेब नेफळे
In reply to कमाल आहे! by संजय क्षीरसागर
माझा एकच स्टँड आहे की मोदी जातीवादी आहेत आणि जातीवाद खुनशी असतो.हे तुमचे त्रैराशिक जरा सविस्तर विशद करा, तुम्ही किवा तुमच्यासारखे लोक म्हणतात म्हणुन आम्ही त्यावर विश्वास ठेवावा काय ?? मोदी काय फक्त तुम्हालाच समजला, त्याला समजुन घेण्याचा जन्मसिद्ध मक्ता फक्त तुमच्याकडेच आहे का ??? तुमच्याशिवाय इतर सगळे मूढ आहेत असा तुमचा दावा आहे का ??? तुमचा वरील स्टँड सप्रमाण सिद्ध करण्याची कुवत तुम्ही बाळ्गता काय ??? बाळ्गत असाल तर करा सिद्ध आणि टाका त्याला आत. अख्खा भारत तुम्हाला 'सवाई केजरिवाल' अशी पदवी हे मी खात्रीने सान्गू शकतो.
`इश्यू बेस्ड' आणि निर्वैयक्तिक राजकारण लोकांना कळेल तो सुदीन.याचा अर्थच असा की अशी परिस्थीती आज आपल्या देशातील राजकारणात नाही, याला जबाबदार या देशाचा गाडा गेली ६० वर्षे हाकणारे नाहीत का, की ती जबाब्दारी एकट्या मोदीचीच ??
आता फक्त हर हर महादेवचा अर्थ `या आमच्या घरी जेवायला' असा काढला की झालं!याच अपेक्षेने गोरगरीब जनता त्याच्याकडे (मोदी) पहात आहे, असेच तुम्हाला सुचवायचे आहे ना ?? विनोद१८
अगदी अगदी..