शौ(चौ) र्यनिखारे
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.
...
मात्र उजवीकडून येणारा
याकुबचा जनाजा म्हणाला
भगविच्या , बघतोच तुला !
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना
पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले
तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का?
मतले आणि काफिये फुकटात देइन
उर्दू साहित्यातून.
बाजी बोलला... गुरू , दोघंही काव्यढापूच
तुम्ही उर्दू मी मराठी !
माझा नाईलाज झालेला
सांगायला पाहीजे का ?
.....
ता . क. हे ओरिजिनल काव्य नाही.
वाचने
4685
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
भारी!!!!
खिक्क....भारीये
In reply to खिक्क....भारीये by टवाळ कार्टा
नशीब
In reply to नशीब by सागरकदम
#हि आणि हि टैप प्रतिसाद =))
भारी!!!
गूड पण सोबतीला मूळातल स्यांपल
+१
निकाळजे कोण?
In reply to निकाळजे कोण? by पैसा
.
In reply to . by मोगा
गझलांचे क्लास?
In reply to निकाळजे कोण? by पैसा
राजन निकाळजे असतील ,नुकतेच
हही हही हही हही हही!
प्रेरणा....