Skip to main content

मि.पा. येते.... आणिक जाते

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 15/06/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अ‍ॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p (ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif ) मि.पा. येते.... आणिक जाते... येताना कधि एरर आणिते, अन जाताना...आशा लाविते, मि.पा. येते आणिक जाते येणे-जाणे,'गायब' होणे "असले" जाणे जे ना कुणी ध्या..नी धरते. येताना मि.पा. अस्से.. त्रासते तर,रिफ्रेश होताना त्रासविते रिफ्रेश काही होतच नाही कितिदा दट्या दाबुन पाही, लॉग-इन करुन,,,पुन्हा पुन्हा ए..रर म्हणते. आले मि.पा.- कापली फीत http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif जाणार नाही ना,पुन्हा मी भीत http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/facepalm-smiley-emoticon.gif जाताना कधि offline देत, येण्यासाठिच(?) ऑफ-ला-इन देत.. ;) Retry येते,येताच जाते,लै..लै...सलते.

वाचने 12141
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

=)) =)) =)) =)) =)) =)) बर्‍याच जणांना हा शुद्ध आध्यामिक अनुभव गेल्या २ दिवसांत आला आहे!! परत येऊ नये यासाठी तुमच्या सगळ्या देवचारांना एकेक नारळ द्या!!!

मिपा सतत येत जात असल्याने आलेल्या अस्वस्थतेतूनच हे काव्य बाहेर आलंय हे जाणवत होतंच. म्हणून फक्त इतकेच म्हणतो, यथायोग्य रचना.

In reply to by बॅटमॅन

भाष भक्षक वृत्तराजा,मजसवे तांब्या धरिता... तू ही खा रे दोन जिल्ब्या,थोडासा मठ्ठा उरता... =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मुस जिल्बी पाडी, मठ्ठ्यासवे सेवि हेचि वदता| दिसते भांडे तरिही, म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? || जिल्बी आत्म्यासि रुचे, इच्या ठायी असे जशी गोडी | आहे इतरा छंदी गोडी, परि इच्या परिस ती थोडी || वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).

In reply to by बॅटमॅन

यो आत्मा सर्वकाव्येषु जिल्बीरूपेण संस्थितः | नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः || आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ | मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा || दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः | विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||

In reply to by बॅटमॅन

@ म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? ||>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif @वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/red-neck-laughing-smiley-emoticon.gif __/\__ वा...!काय...मन,आहे तुमचं पंत!!! @आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ | मरिचलवणेभ्यो हि प्रोक्षणं कुरुते सदा || >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hard-smiley-emoticon.gif @दुष्टो http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः | विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् || ...............................http://www.sherv.net/cm/emo/laughing/msn-laughing-smiley-emoticon.gif वाल्गुदपंत इम्रती-करांचा इजय असो!!! =))

आधीच अतृप्त, त्यातची झाला मिपाविरह तयाला !  अश्या आत्म्याची कथा काय सांगू तुम्हाला ? ;)

एका इतिहास संशोधकाला... ही जिलबी मठ्यासकट अर्पण केली ही समयोचित आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरावा. कारण पुढे मागे जालसंशीधन झाल्यास. मिपा नावाचे एक रम्य , रमणीय, रम रमी वाल्यांचे संस्थळ होते काय ? व त्याने वारंवार होणार्‍या हल्ल्याला ( पंजाब व राजपुतान्या प्रमाणे ) कसे धैर्याने तोड दिले त्याचा उलगडा होईल !

मिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील आणि त्यावर कशी झालीय हे लिहिण्याची वेळ येईलमिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील . .

चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)

In reply to by पॉइंट ब्लँक

@चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif .. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif .. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

काय राव च्या जागी एक शिवी टाकून वाचलं. मिपा विपश्यना संपली,भृगुसंहिता बहुतेक ओककाकांना सापडली असणार.पुढे काय?