उत्कृष्ट खाद्यपदार्थ विका आणि कमवा
आपल्या पैकी बरेच बंधू, भगिनी उत्कृष्ट खाद्यपदार्थ घरात तयार करतात, एकमेकान सोबत शेअर करतात जसे आपण मिपा वर शेअर करतो. परंतु हेच घरात तयार केलेले खाद्यपदार्थ जर विकून काही पैसे कमावता आले तर उत्तमच. हाच विचार घेऊन आम्ही एक मोबाइल आप्लिकेशन तयार केले आहे ज्याचे नाव आहे "MAKE AT HOME"
ह्या अँप्लिकेशन द्वारे तुम्ही आपले घरात तयार केलेल्या उत्कृष्ट खाद्यपदार्थांची खरेदी तसेच विक्री करू शकता. हे अँप्लिकेशन फक्त खाद्यपदार्थां पुरतेच मर्यादीत नसून तुम्ही घरात तयार केलेल्या कोणत्याही गोष्टीनची खरेदी तसेच विक्री करू शकता.
मिसळपाव