कल्पका:
नास्ति भारत: देश: यत्र कल्पका: सन्ति दुर्लभा:।
अपमानिता: यदा नित्यं प्रगतीस्तत्र कथं भवेत्॥
--राजीव उपाध्ये
काव्यरस
कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे
दिसते सुनीळ तेज गे
मज पाहता वेणु वेदध्वनि नाद ।
उमटताली सहज गे बाईजे ।।
ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.वाण्याचे सांगतो कुळ, विकतो देहू गावी गुळ
नांदुरकीच्या झाडाखाली बेतुक्या शोधतो मुळ
स्वर टाळ चिपळ्यांचा विरून हवेत गेला
छेडून विणेच्या तारा बेतुक्या थकून गेला
भोवती गर्द पाचोळा काही हिरवा काही पिवळा
काही वार्याने उडून गेला काही तीथेच निजला
दुथडी किनारा जोडी सावरते पाण्याचे लोटं
विझतील श्रावणधारा दोलायमान ही होडी
सोडून पाश होडीचे तो घेऊन जाईल दूर
झुरतील बंध रेशमाचे मग पुन्हा येईल पूर