((आपल्याला पटते क ?))
तूमाला पटते का (विथ ब्रॅकेट,विदाउट ब्रॅकेट) हे दोनीव लेख वाचल्यावर आमी जरा ईचारमग्न होऊन गुडघा खाजवु लागलो. बायकांनी मंगलसूत्र घालावे का, पुरुषांनी बायकांकडे बघावे क नाय, ह्या सारक्या चर्चा व त्यावर मीपाच्या म्हान प्रतीभावंत सदस्यांच्या परतीक्रिया वाचू पार गूडघा आउट झाला.
ह्या बायकाच नसत्या त काय झाले आसते ? धरतीवरचे समाज जीवन कसे आसते?
आमच्या गुडघ्यात तर असे आले क मीपा सदस्यांच्या वागण्यात काय बदल झाले आसते ?
उदा. मास्तर ने कोनत्या विषयाचे समुपदेशन केले आसते,
तात्यांने न आवलीयाने खव मध्ये कोनाचा फोटो लावला आसता ई.
मिसळपाव