उद्दिष्टावर पोचणे-एक उर्दू शेर!
जहीर आलमलिखित हा शेर माझा आवडता आहे! शायर म्हणतो कीं दुसर्याला पाडून पुढे जाण्यापेक्षा दुसर्या रस्त्याने आपल्या उद्दिष्टावर पोचणेच जास्त चांगले!
गिरा कर दूसरोंको आगे बढ़ जाना हमाकत है,
हमें तो दूसरे रस्ते से मंजिलपर पहुंचना है! - ज़हीर आलम
हुमाकत = stupidity
विशेष
मिसळपाव
तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली...
१९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो...
हे रेखाटन मी 10 x 10 cm च्या चौकोनात काढलयं...