Skip to main content

आजीबाई... एक रेखाटन

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 20/10/2009 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हरेस्टच्या पायथ्याशी आयुष्य पीकवलेल्या तीबेट मधल्या एका आजीबाईचं रेखाटन... NATIONAL GEOGRAPHIC JOURNAL मधे हा फोटो आहे... तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली... १९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो... हे रेखाटन मी 10 x 10 cm च्या चौकोनात काढलयं... रेखाटन जरा लहान झालं, त्यामुळे शेडींग नीट नाही जमलं...
लेखनविषय:

वाचने 4771
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

वा विमुक्ता हा गुणही आहे का तुझ्यात.. ती-बेटी आवडली . चश्म्याच्या उजव्या काचेतल रिफ्लेक्शनही झक्कास..

छान पण प्रतिकिया ४ वेळेला का? :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

छान! कुणी निंदा,कुणी वंदा! आमचा चाली लावण्याचा छंदा!! ;)

सुरेख ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

व्वा. सुंदर... :) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

सुरेख ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.