शनिवारचा ऊतारा.. अजुन एक दुविधा
हे असं का? ते तसं का?
या द्विधा मनस्थितीत,
एक कोणीतरी जगत असतो
कधी नाक मुरडत,
कधी शिव्या घालत,
कधी तोडफोड करत,
माजोरड्यांविरुद्ध लढत राहतो,
उंबर्याची बंधने झुगारुन,
समाजाची चौकट ओलांडुन,
नवे नवे पायंडे पाडत राहतो
कारण....
हाडांच्या काड्या करुन, आयुष्याचे मातेरे करुन
लाखोंच्या जगण्याचे मोल चुकविण्यासाठी
टाकीचे घाव सोसणं सटवाईने कोरलेलं असत.........
काव्यरस
मिसळपाव
आनंद एक असामान्य खेळाडू तर आहेच पण अतिशय नम्र, विनयशील आणि साधा माणूस आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील आणि पत्नी अरुणा ह्यांना देतो.
२०१० साली होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियन खेळाडू वेसेलिन टोपालोव हा त्याचा आव्हानवीर आहे. विजेतेपदाचा मुकुट टिकवण्याची तयारी आनंद करतोय.
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे खास अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!!