थंडीचे दिवस आले की, शाळांमधे स्नेहसंमेलन होतात. त्यावरुन असा प्रस्ताव मांडावासा वाटला की, आपणही एक स्नेहसंमेलन घ्यावे पण ते ऑनलाईन असणे ही त्याची प्रमुख अट. असा प्रकार मराठी संस्थळाच्या इतिहासात प्रथमच होणार असल्यामुळे त्यास एक वेगळेच महत्व प्राप्त होईल. हे संमेलन मिपावरच व्हायला हवे असे नाही- एखादा नवा ब्लॉगस्पॉट करुनही शक्य आहे- जर येथे परवानगी नसेल तर.
अशा ऑनलाईन स्नेहसंमेलनाचे स्वरुप कसे असावे ह्याबद्दल आपले काय मत आहे?
वाचने
4127
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पना उचलून धरा!
अश्या
छान !
छान !
In reply to छान ! by अवलिया
स्नेहसंमे
In reply to छान ! by अवलिया
नंतर सादर
In reply to स्नेहसंमे by अमृतांजन
बरं हे
चकटफू!!!
In reply to बरं हे by परिकथेतील राजकुमार
ब्लॉगस्पॉट
तो कोणता
In reply to ब्लॉगस्पॉट by सन्जोप राव
कल्पना
हा..हा..हा... आ
In reply to कल्पना by jaypal
हे पहा -
असाच
In reply to हे पहा - by प्रशांत उदय मनोहर
अनुभव मस्त
In reply to असाच by अमृतांजन
मिपाच्या
मी ऑपरेशनल
In reply to मिपाच्या by शाहरुख
ऑन्लाईन संमेलन