बाप्पा आणि मुटके
राम राम मंडळी....
आजच्या या दुसर्या गावठी स्पेशल भागात आपल स्वागत.
आपल्याकडे प्रत्येक सणाच अस एक वैशिष्ठ्य असत. आणि सण म्हटला की तो साजरा करताना विविध पक्वांन्न नसतील तर त्या सणांची मजा ती काय!!!!!
उदाहरण द्यायचच झाल तर नारळी पौर्णिमा आली की नारळाच्या वड्या, नारळी भात हे ठरलेल. गणपतीला उकडीचे मोदक. होळीला पुरणाची पोळी. गुढी पाडवा म्हटल की जिलेबी, श्रिखंड पुरी आठवते तर कोजागीरीला मसाला दुध...आणि सणांची राणी दिवाळी. तिची तर तर्हाच न्यारी. किती किती नी काय काय फराळ.
मिसळपाव