दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत होणारी पौर्णिमा
आगामी काळात होणार्या काही खगोलशास्त्रीय घटना पुढील प्रमाणे असून त्यांचा फलज्योतिषाच्या अंगाने विचार भविष्यकाळात डोकावून पहाणार्यांसाठी केला आहे.
या घटना अशा -
- दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत ६अंश३२मि. वर होणारी पौर्णिमा
- दिनांक ११ जुलै २०१० रोजी सायन कर्क राशीत १९ अंश २३ मि.
मिसळपाव