लेखकjaypalयांनी शनिवार, 23/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
आज दि.२३ जानेवारी "आझाद हिंद सेनेचे" संस्थापक वंदनिय नेताजी बोस यांची जयंती.
या विस्मृतीत गेलेल्या महान नेत्यास माझा मानाचा मुजरा.
जय हिंद, जय हिंद, जय हिंद,
मानाचा मुजरा..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
अमोल यांच्याशी सहमत
या धाड्सी व उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर सदैव नतमस्तक!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
नितिन, लोकांच्या विस्मृतीत गेले नाहीयेत हे खरे आहे. पण. खरंच तसे आहे का? प्रश्न पडतो. इतर काही (स्वातंत्र्योत्तर सुद्धा) व्यक्तिंच्या बाबतीत जसे घडते तसे नाही घडत हे नक्कीच खरे. अर्थात मी महात्मा गांधी किंवा तत्सम इतरांबद्दलच फक्त नाही म्हणत. पण या महान देशभक्त नेत्याला 'फेअर डील' ऐवजी 'रॉ डील' मिळाले हे नक्कीच आहे आणि तेच खलते. असो.
बिपिन कार्यकर्ते
बिपीनजींशी अगदी सहमत...
या चित्रपटाचे नावच सर्व सांगुन जाते....
(फोटो जालावरुन घेतला आहे.)
मदनबाण.....At the touch of love everyone becomes a poet.Plato
नसेल घेतली. तपासायची काहीच गरज नाही.
(जर एका घराण्याचा संबंध नसलेले राजकीय पक्ष आणि वर्तमानपत्रेही दखल घेत नसतील तर त्यांचे कॉण्ट्रिबुशन दखल घेण्यायोग्य नाही असे म्हणावे काय? की त्यांचे कम्युनिस्ट असणे त्या पक्षांना आणि माध्यमांना अडचणीचे वाटते?). पळतो आता नाहीतर मार खायची वेळ येईल.
नितिन थत्ते
नेताजी हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते.
महानायक कादंबरी लिहून विश्वास पाटलांनी तमाम मराठी जनतेला महानायकाचे जे वास्तव आणि विराट दर्शन घडवले आहे त्याला तोड नाही.
प्रतिक्रिया
माझाही मुजरा
खरे आहे. -
In reply to माझाही मुजरा by अमोल खरे
"तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दूंगा"
मानाचा
अमोल
सलाम
सलाम..
नेताजी-
माझाही
नितिन,
In reply to माझाही by नितिन थत्ते
+
In reply to नितिन, by बिपिन कार्यकर्ते
थत्तेजी एका तरी
In reply to माझाही by नितिन थत्ते
दखल
In reply to थत्तेजी एका तरी by jaypal
विश्वास
+१
In reply to विश्वास by अमृतांजन
एक सुंदर
In reply to +१ by सोत्रि
नेताजींना
नेताजींना प्रणाम