Skip to main content

गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही

लेखक बट्ट्याबोळ यांनी शनिवार, 23/01/2010 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही कमेंट देताना विचित्र क्रोम विचित्र वागतो. विषेशतः बॅकस्पेस दाबल्यावर! तुमचा काय अनुभव? काही वर्क अराउन्ड ?? संबंधीत व्यक्ती अ‍ॅक्शन घेऊ शकतील का ??

वाचने 2988
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मिपा वापरणे बंद करा :)

मीही हा problem अनुभवला आहे. बॅकस्पेस दाबल्यावर अक्षरे मिटण्याऐवजी अजूनच अक्षरे उमटत जातात. हीच समस्या 'मी मराठी' या संकेतस्थळावर पण येते :|

मी आय.टी.वाला नाहीं, पण फायरफॉक्स, ऑपेरा व इंटरनेट एक्स्प्लोरर यांच्या मानाने गूगल 'क्रोमा' सर्वच दृष्टीने गौण आहे. ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया

In reply to by सुधीर काळे

हे off-topic आहे, पण Internet Explorer Chrome पेक्षा चांगलंय हे वाचून हसू आले!! IE हे माझ्यामते एक भिकार browser आहे. Slow तर आहेच पण सारखं hang ही होते. जाऊदे. Chrome वरचा हा problem सोडवण्यासाठी काही करता येईल ते क्रुपया सांगावे.

In reply to by सनविवि

>>हे off-topic आहे, पण Internet Explorer Chrome पेक्षा चांगलंय हे वाचून हसू आले!! IE हे माझ्यामते एक भिकार browser आहे. Slow तर आहेच पण सारखं hang ही होते. Internet Explorer च्या कोणत्या व्हर्शन बद्दल बोलत आहात?

In reply to by सुधीर काळे

इंटरनेट एक्स्प्लोरर यांच्या मानाने गूगल 'क्रोमा' सर्वच दृष्टीने गौण आहे.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) असो ! आय.इ. इतका भिकार ब्राऊझर होणे नाही - (गोगल)ट्रॉमा

In reply to by टारझन

मी इंटरनेट ७ वापरतो व तो माझ्या घरच्या व ऑफिसमधल्या अशा दोन्ही काँप्यूटर्सवर क्रोमापेक्षा जास्त चांगला चालतो. खरं तर "फक्त सहा टॅब्स" हा एक तोटा सोडल्यास दुसरा कुठलाच प्रॉब्लेम IE7 वर नाहीं. कधी हँगही होत नाहीं. याउलट क्रोमा कधी रुसेल त्याचा नेम नाहीं. ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया

तुमचा काय अनुभव? काही वर्क अराउन्ड ??
फाफॉ. वापरा. विषेशतः ३.क्ष गुगल क्रोमला अजून स्टेबल व्हायला अंमळ वेळ आहे.
संबंधीत व्यक्ती अ‍ॅक्शन घेऊ शकतील का ??
संबंधीत म्हणजे कोण? तात्या का सर्जी/लॅरी? नक्की कळाले तर तसं निरोप पोहचवायला बरं....

लॅरी ला मेल करा ... तात्यांना सी.सी. मधे ठेवा !! लॅरी ने क्रोम पोर्ट नाही केला मिपा साठी, तर तात्या मिपा वरून क्रोम बॅन करून टाकतील !!!

श्री बट्ट्याबोळजी, तुम्ही निलकांत याच्याशी संपर्क केलात तर बरे. ते मिपाची तांत्रिक बाजु संभाळतात.

सध्या तरी बहुधा नीलकांत नक्की काय ते सांगू शकतील. पण क्रोम मध्ये तांत्रिक अडचणी असतील असेच वाटते. कारण त्यांचे स्वतःचे जीमेलच क्रोम वर नीट चालत नाही असा माझा अनुभव आहे. बाकी मला आय ई ८ आवडते आणि फायरफॉक्स ३.x.