(अगाध प्रतिभा???)
माझ्या माहितीप्रमाणे आपल्या राष्ट्रपतींचे (महिला असल्या तरी राष्ट्रपतीच म्हणतात ना रे? तसे "पती" चा स्त्रीलिंगी शब्द माहित आहे, पण....असो) नाव "प्रतिभा पाटील" किंवा "पाटील प्रतिभा" (शासकिय फॉर्म प्रमाणे आडनाव आधी) आहे ना? आता कुठेतरी "अगाध प्रतिभा" असे काहितरी वाचले. कोण बरं ह्या? काही माहिती असल्यास कृपया इथेच कळवावे.
मला नीटसे आठवत नाही (मी खूप लहान होतो तेंव्हा, कदाचित १२वीत असेन), पण मला वाटते की "अगाध प्रतिभा" ह्या माझ्या जवळच्या नातलग आहेत. त्या गेल्यापासून मला फार मानसिक धक्का बसलाय...काही धड लिहिता येत नाही.
मिसळपाव
ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँथनी वेस्ले यांनी काढलेला फोटो (नासाच्या संकेतस्थळावरून)
गुरू हा ग्रह वायूंचा गोळा आहे. अर्थात गुरूचं परिवलन पृथ्वीप्रमाणे, घनपदार्थाप्रमाणे होत नाही; याला डिफरन्शियल रोटेशन (मराठी शब्द?) असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या अक्षांशांना स्वत:भोवती फिरण्याचा कोनीय वेग वेगवेगळा असतो.