कधी सांज ढळत असताना...
सेकंड एमबीबीएसचा क्लास सुटला. उदयाचे डॉक्टर भराभरा वर्गातून बाहेर पडू लागले. तसे थेअरीच्या क्लासेसना मुलं अॅप्रॉन घालत नाहीत. परंतू क्वचित एखादया मुलाच्या अंगावर पांढराशुभ्र अॅप्रॉनही दिसत होता. अविनाश सुद्धा या
घोळक्यात बाहेर पडत होता. एकटाच, कुठेतरी हरवलेला. नुकतंच झालेलं डॉ. नंदनवारांचं अॅनाटॉमीचं लेक्चर अजूनही त्याच्या डोक्यात घुमत होतं. किती सुरेख समजावतात सर अॅनाटॉमी. डॉ. हेन्री ग्रेचं अॅनाटॉमी हे पुस्तक सर संदर्भग्रंथ म्हणून वापरतात. हेन्री ग्रे एकोणविसाव्या शतकात होऊन गेलेला अॅनाटॉमीमधला बाप माणूस. आणि नंदनवार सरांची हेन्री ग्रेवर देवापेक्षाही जास्त श्रद्धा. त्यामूळे डॉ.
मिसळपाव
-एक कप
-हीटर (केटल असेल तर चांगलं. पण फोटोतला हीटर १००रुच्या आत मिळतो. केटल बरीच महाग असते). :)
-टी बॅग
-डेअरी व्हाईटनर व साखर यांचं मिश्रण*
-(शक्यतो गोडे**) पाणी ;)
कृती:
१.