व्हेज राइस
व्हेज पुलाव किंवा बिर्याणी करायचा कंटाळा आला असेल तर हे सोपं वर्जन करून पहा. किंवा संध्याकाळी हलका आहार घ्यायचा असेल तर जेवण्यासाठी चांगला ऑप्शन.
साहित्यः
तेल, हिंग, जिरे, हिरव्या मिरच्या १-२, (फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवड्याच्या शेंगा) या भाज्यांचे काप, मटार, स्वीटकॉर्न, भरपूर (उभा चिरलेला कांदा), तांदूळ, मीठ, बटर किंवा तूप, काजू, लिंबूरस
कृती:
१) एका कुकरमध्ये तेल घेऊन तेल तापले की हिंग-जिर्याची फोडणी करून घ्या. त्यात काजू घालून परता. मग १-२ मिरच्यांचे तुकडे घाला. आता त्यात भरपूर कांदा घाला.
मिसळपाव