मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत

गंगाधर मुटे · · जनातलं, मनातलं
Image removed.
* * * * * * * * *

विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत

सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०११   - गोकुलधाम मैदान *  - दुपारी १२ वाजता,  - हिंगणघाट (जि. वर्धा)   * * * * * * * * * Image removed.  ९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.   * * * * * * * * * Image removed.  ९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.   * * * * * * * * * Image removed.  लोकमत बातमी ०८ नोव्हे २०११  * * * * * * * * * Image removed.  मा. शरद जोशी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून परिषदेची सुरूवात करण्यात आली.  * * * * * * * * * Image removed.  परिषदेला दहा हजारावर शेतकरी उपस्थित होते.  * * * * * * * * * Image removed. व्यासपिठावर डावीकडून शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. शैलजा देशपांडे, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रांताध्यक्षा माजी आमदार सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते, दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग, माजी अध्यक्ष राम नेवले.   * * * * * * * * * Image removed. देशोन्नती बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * Image removed.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक भाषण आणि परिषदेचे संचालन केले.
* * * * * * * * * Image removed.
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप
* * * * * * * * * Image removed.
हितवाद बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * Image removed.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग
* * * * * * * * * Image removed.
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * * Image removed.
तरुण भारत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * Image removed.
शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी
* * * * * * * * * Image removed.
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * * Image removed.
सकाळ बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * Image removed.
दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक मा. शरद जोशी
* * * * * * * * * Image removed.
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * * Image removed.
लोकसत्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * Image removed.
शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते मा. शरद जोशी
* * * * * * * * * Image removed. शेतकर्‍याला सुखाने व सन्मानाने जगता यासाठी प्रयत्न करण्याची सर्वांनी शपथ घेतली.
* * * * * * * * * Image removed.
उपस्थित जनसमुदाय.
* * * * * * * * * Image removed.
लोकशाही वार्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * * Image removed.
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * * Image removed. सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. * * * * * * * * * Image removed. सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. * * * * * * * * * Image removed.
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * * Image removed.
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * * Image removed.
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * * Image removed.
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *




वाचन 2170 प्रतिक्रिया 0