शाईचा पेन व पेनचे निब
श्री सुधांशू यांचा शाईचा पेन हा लेख वाचला व काही आठवणी जाग्या झाल्या त्या शब्दांकित करीत आहे.
९२-९३ सालातील गोष्ट आहे .नुकतेच मुक्त धोरण सुरू झाले होते.नव नवीन प्रोजेक्ट्स भारतात येत होते
आम्ही त्या सुमारास रेव्हेलोन पेन कंपनीचे काम करत असू.दादर ला भवानी शंकर रोड वर तो कारखाना होता/आहे.
ति कंपनी बॉल पेन्स तयार करीत असे.
बॉल पेन्स चे रिफिल्स च्या ज्या टिप्स असतात.
मिसळपाव

