एक कोडे घालु ?
एक कोडे घालु ? :p
एक घर , घरात नऊ मुले , मुले मोठी झाली ,लग्ने झाली , वाद होउ लागले म्हणुन सगळ्यानी वेगळे व्हायचा निर्णय घेतला, वाटण्या करुन टाका आता, अशी बापाकडे मुलांची मागणी .
जमिन जुमला नव्हता , होता दुधाचा व्यवसाय ,८१ म्हशी होत्या.
नऊ मुलांना नऊ-नऊ याप्रमाणे ८१ म्हशींचे वाटप झाले पण पुन्हा मुलांमध्ये वाद !
कारण होते प्रत्येक म्हशीला क्रमांक दीलेला होता ,कारण प्रत्येक म्हशीचे दुध देण्याचे प्रमाण वेगवेगळे होते .
उदा.
म्हणजे क्रमांक १ ची म्हैस १ लि. दुध देत होती.
क्रमांक १० ची ,१० लि.
कमांक २५ ची २५ लि.
अन क्रमांक ८१ ची ८१ लि. समजले ?
मग नऊ मुलांना समसमान दुध मिळेल अशा प्रकारे ८१ म्हशी कशा विभागुन द्यावयाच्या ? हा प्रश्न बापासमोर ठा़कला आहे .
मिपाकर्स , जरा ह्या मुलांच्या बापाला मदत करा ;)
वाचने
16966
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
च्यायला !
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
मेलो
एक कोडे घालु ? - आधी या
जादूचा चौरस
In reply to जादूचा चौरस by क्लिंटन
<<शाळेत असताना असले जादूचे
In reply to <<शाळेत असताना असले जादूचे by शिल्पा ब
मी पण गं शिल्पि , मागच्या
In reply to जादूचा चौरस by क्लिंटन
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by चौकटराजा
@अशा घराण्यांमुळे या
In reply to जादूचा चौरस by क्लिंटन
जादूचा चौरस
सोप्प आहे.
In reply to सोप्प आहे. by अमृत
अहो पण तुमच्या उत्तराप्रमाणे
In reply to अहो पण तुमच्या उत्तराप्रमाणे by उदय के'सागर
अरे भाऊ
In reply to अरे भाऊ by अमृत
@ अमृत म्हशीपण समान विभागुन
In reply to @ अमृत म्हशीपण समान विभागुन by पियुशा
आत्ता ग बया
आता भोगा फळं आपल्या कर्माची
झाल तर
@ मन्द्या सेम नं
अतिशय दुखद धागा !! त्या
In reply to अतिशय दुखद धागा !! त्या by सुहास..
सहमत.
In reply to सहमत. by चिंतामणी
@ सुहास , चिंका काका तुम्ही
In reply to @ सुहास , चिंका काका तुम्ही by पियुशा
चला आता, निरासगता आणि
खालीलप्रमाणे वाटणी करता येइल.
माझे उत्तर
हम्म्म ................. काही
अबब...
In reply to अबब... by प्रभाकर पेठकर
अॅ हॅ हॅ
खाली दिलेल्या टेबल प्रमाणे
हे उत्तर काढण्यासाठी ९ बाय ९
In reply to हे उत्तर काढण्यासाठी ९ बाय ९ by राजेश घासकडवी
सुंदर उत्तर.
त्यापेक्षा सरळ सगळ्या मुलानी
In reply to त्यापेक्षा सरळ सगळ्या मुलानी by जेनी...
हे त्रेतायुग नाही गं पोरी...
In reply to हे त्रेतायुग नाही गं पोरी... by अमृत
अहो भावांच प्रेम असतच
In reply to अहो भावांच प्रेम असतच by जेनी...
@त्यांच्या बायकांच नसतं >>>
In reply to @त्यांच्या बायकांच नसतं >>> by अत्रुप्त आत्मा
भावांचं एकमेकावर प्रेम नसतं,
In reply to भावांचं एकमेकावर प्रेम नसतं, by ५० फक्त
ओ ५० राव,निरागसता जपा की
In reply to ओ ५० राव,निरागसता जपा की by प्यारे१
ल्हान प्वारं हायती मिपावर -
In reply to अहो भावांच प्रेम असतच by जेनी...
हा हा हा
क्लिंटन,राजेश घासकडवी ,वपाडाव
In reply to क्लिंटन,राजेश घासकडवी ,वपाडाव by पियुशा
आता
पाहिलांदा क्रमांकानुसार नौ
In reply to पाहिलांदा क्रमांकानुसार नौ by किचेन
तुमच्या घरच्या म्हशी हायेत का
In reply to तुमच्या घरच्या म्हशी हायेत का by प्यारे१
एवढे दिवस शुद्धलेखनाचाच
In reply to तुमच्या घरच्या म्हशी हायेत का by प्यारे१
माझ पण बरोबर आहे.आणि आम्चा कि
मायला एकदम झक्कास बघा उद्या
In reply to मायला एकदम झक्कास बघा उद्या by विजुभाऊ
जमला का खेळ?
या कोड्याचा संबंध महाभारत
In reply to या कोड्याचा संबंध महाभारत by यकु
हे नक्की काय आहे?
In reply to हे नक्की काय आहे? by राजेश घासकडवी
हे नक्की काय आहे ते मला
In reply to हे नक्की काय आहे? by राजेश घासकडवी
काय काय विचारता!
In reply to काय काय विचारता! by Nile
नाही. कालच सांगितलंय - नवरत्न
In reply to हे नक्की काय आहे? by राजेश घासकडवी
राजेश सर, यक्कुचा ओक
या कोड्याचा संबंध महाभारत
In reply to या कोड्याचा संबंध महाभारत by यकु
देवा रे
अग बाइ लवकर उत्तर सांग.भलतच
हे कोडं न्रुत्य विभागात कसं
@ किचेन तै अग बाइ लवकर उत्तर
रामानुजनची प्रेरणा घेतली आणि ....
नवाचा निष्पोपट
ह्या म्हशींचा लिलाव करा आणि
तोडग्यांची संख्या
हॅत तेरी की. एव्हढं सोपं कोडं