पार्टी आयडिया : झिंगा इन पापड कोन!!
घरात पार्टी म्हंट्ली, की प्रत्येक वेळि काहि तारी वेगळे बनवायचि धडपड प्रत्येकाच्या घरी सुरु होते. त्यात घरी येणाऱ्या पाहुण्यांना बनवलेला पदार्थ आवडेल का ? या विचाराने आपण अनेक वेळा चिंतातूर होतो! हा गुंता सोडवायचा एक सोयीचा मार्ग म्हणजे, रोजच्या खाण्यात असलेल्या पदार्थांचाच उपोयोग करून, एका वेगळ्या मांडणिद्वारे तो पदार्थ पाहुण्यांसमोर पेश करणे. मी बनवलेले हे starter असेच काहीसे आहे.
मिसळपाव
♥
♥ क्षण...! ♥
विस रुपये...!
आज सहजच बाजारात जाण्याचा योग आला, रविवार म्हणून मटणाचा बेत सो थोडी कोथिंबीर, आले आणि उद्या बाबांच्या डब्यासाठी पावभर वांगे घेण्यानिमित्त गाडीचे वळण बाजारा कडे झाले, नेहमीचीच थोडी घासाघीस करून वजनात थोडं जास्तच घेतलं.