हे खरे आहे का?
आजच फेबुवर ही माहिती मिळाली. साबुदाणा हा खरच उपवासाचा पदार्थ आहे का ह्यावर खुपदा चर्चा झाली आहे.त्याबद्दल आज मला फेबुवर खालील माहिती मिळाली. तर साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया खरेच जर अशी असेल तर साबुदाणा उपवासाला चालु शकतो का?
साबुदाणा कसा तयार होतो किंवा बनतो याबाबतची हाती लागलेली माहिती शेअर करावी अशी इच्छा होती म्हणून...
'साबुदाणा ' हे उपवास अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे लोकप्रिय खाद्य आहे परंतु 'साबुदाणा ' हे शाकाहारी कि मांसाहारी खाद्य...?
दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये सालेम परिससरात सालेम ते कोईम्बतूर मार्गावर साबुदाण्याचे अनेक कारखाने आहेत.
मिसळपाव
