कर्नाटक विधानसभा निवडणुक-२०१३
नमस्कार मंडळी,
आजच कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली त्याचे निकाल पुढीलप्रमाणे:
एकूण जागा: २२४ (मतदान २२३ जागी झाले)
कॉंग्रेस: १२१
भाजप: ४०
जनता दल(धर्मनिरपेक्ष): ४०
कर्नाटक जनता पक्ष: ६
बी.एस.आर कॉंग्रेस : ३
महाराष्ट्र एकीकरण समिती: २
समाजवादी पक्ष: १
अपक्ष आणि इतर: १०
कर्नाटकात २००८ पासून भाजपचे सरकार होते.पक्षाने राज्यात पाच वर्षात बी.एस.येडियुराप्पा, डी.व्ही.सदानंद गौडा आणि जगदिश शेट्टर हे तीन मुख्यमंत्री दिले.
मिसळपाव
चिकन रोगनजोश
सामग्री:
१/२ किलो चिकन
१ छोटा चमचा लसूण पेस्ट
३ मोठे चमचे दही
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
२ मोठे चमचे काश्मिरी लाल मिरची पूड
मीठ चवीनुसार
मसाला:
१ कांदा
८ लसूण पाकळ्या
१ सुकी लाल मिरची
(कांदा, लसुन आणि मिरची ची पेस्ट करून घ्यावी)
१ मोठा चमचा तेल
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
१ छोटा चमचा बडीशेप पूड
१ छोटा चमचा गरम मसाला पावडर
१ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पूड
अख्खा मसाला -
१ छोटा चमचा जिरे
१ छोटा चमचा काळी मिरी
१ छोटा चमचा लव