मेरे सामनेवाली खिडकी मे... ३
मेरे सामनेवाली खिडकी मे
मेरे सामनेवाली खिडकी मे... २
*********
या संपूर्ण कथेत माझ्या मनाची ब-याचदा द्विधा अवस्था झाल्याचं मला स्वतःलाच लेखन करताना लक्षात येतंय. आता, ओळख झाली, त्यात नंबरही मिळाला. मी समोरच राहतो म्हटल्यावर ती गोड हसली होती. त्यामुळे तिला पाहायची, तिच्याशी बोलायची इच्छा अजुनच बळावत चालली होती. पण त्याचवेळी आता किचनाच्या खिडकीतून तिला बघत बसण्यासाठी मन धजेना. मी आता कमालीचा धास्तावलो होतो. जर त्या रितेशऐवजी तिने मला तिला बघताना पकडलं असतं तर?? तसं तिनं एकदा पकडलंही होतं म्हणा.
मिसळपाव