२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मिपावर प्रकल्प
नमस्कार मंडळी,
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीची "सेमीफायनल" समजल्या जाणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आणि निकालही जवळपास पूर्ण जाहिर झाले आहेत.आता लवकरच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागतील.या निवडणुकांसाठी मिपावर पुढील दोन प्रकल्प चालवायचा माझा इरादा आहे.
१. प्रश्नमंजुषा: लोकसभा निवडणुकांवर मी बऱ्यापैकी काठिण्यपातळीचे एकूण २० प्रश्न तयार केले आहेत.
मिसळपाव