भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल
--------------------------------------------------------------------------
भ्रमण जर्मनी.. ००
भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक
भ्रमण जर्मनी.. ०२ - साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)
भ्रमण जर्मनी..
...पण स्वतःबद्दलचं त्याचं भविष्य चुकणार होतं."रामजीभाई कमानी मार्ग कुठे आला रे जिमी?" बिकट वाटेची वहिवाट करायला काही साधलं नव्हतं. मी नवी नोकरी शोधत, इंटर्व्यू देत हिंडत होतो. भारताच्या आर्थिक राजधानीच्या कुठल्याकुठल्या कोपर्यांत जावं लागे. मुंबईतले - विशेषतः 'टाऊन' (जिमीचा शब्द) मधले रस्ते बर्याचदा सासरची, माहेरची अशी दोन नावं घेऊन वावरतात. कॅडल रोड म्हणजेच वीर सावरकर मार्ग, हुतात्मा चौक म्हणजेच फ्लोरा फाऊंटन, एस्प्लनेड रोड म्हणजे पी डिमेलो मार्ग हे कळायला बरेच टल्ले खावे लागतात.