Home Loan Balance Transfer विषयी काही प्रश्न आहेत
कर्ज घेवून १८ महिने झालेत , एकूण मुदत २४० महिन्यांची आहे , व्याज दर कमी होण्या साठी हा विचार सुरु आहे
१) Balance Transfer साधारण मार्च महिन्यात करणे योग्य होईल का , का नवीन आर्थिक वर्षासाठी वाट पहावी.
२) Balance ट्रान्स्फर नंतर माझा मासिक हप्ता barypaiki कमी होतोय ( सध्याचा interest rate : 10.75 एक्सिस बँक ,तर SBI कडून मिळणारा १०.१५ ) पण ह्यात काही छुपे खर्च आहेत का .
३) pre-payment charges RBI ने बंद केले होते असे कळले , तरी काही बँका घेतात म्हणे तर ह्या विषयी कुठून योग्य माहिती मिळू शकेल.
वाचने
2804
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्प्रेड अॅड्जस्ट का नाही करत एक्सिस कडेच?
१) स्प्रेड अॅड्जस्ट का नाही करत एक्सिस कडेच? काही ठराविक रक्क्म भरून रेट ऑफ ईंट्रेस्ट कमी करू शकता.> प्रोसेसिंग फी?
२)
३)
SBI कडे
छुपे चार्जेस नसतात ...
स्वानुभव
प्रोसेसिंग फी वैगेरे पकडून
प्रोसेसिंग फी वैगेरे पकडून साधारण २०-२५ हजार आत्ता खर्च होतील ट्रान्स्फर करताना. प्री पेमेण्ट च्या बाबतीत नियम वेगवेगळे असतात. साधारण पणे स्वत: च्या खिशातून पैसे भरले तर चार्जेस लागत नाही पण लोन ट्रान्सफर असल्यास चार्जेस लागतात.
पण SBI ची Max gain स्कीम चांगली आहे. longterm मध्ये भरपूर पैसे वाचतील
टट्रान्सफर केल्यावर आपला अनुभव जरूर सांगावा !
अनुभव जरूर सांगावा..
In reply to प्रोसेसिंग फी वैगेरे पकडून by चिनार
हाच विचार आहे.. वाट बघतोय...