सिंहलव्दीपाची सहल : ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...
घरट्याची ओढ
वेळूच्या बनात
एक पाखरू एकटे
शीळ देई वारियाला
सांगे जा तू घरट्याला
वारा उनाड बावरा
घुमे वेळूच्या भवती
म्हणे वेळूचे गे गाणे
गळा भर, पाखराला
पारा उन्हाचा महान
लखलख मृगजळ करी
कंठी पाखराच्या परि
पाऊस घरचा ओला
जीव बनी अडकला
जीव एक घरट्यात
देई हळवा संधिकाल
बळ नाजूक पंखाला
- संदीप चांदणे
काव्यरस
वय वर्ष ९३
ताबडतोब गूगला. नारायण महाजन. #respect #साष्टांग कोटी कोटी नमस्कार
असा संदेश व्हॉट्सॅपवर एका भावाने पाठवला. काहीतरी जबर असणार अशी खात्री होतीच त्यामुळे ताबडतोब गूगललं गेलं. आणि जी माहिती मिळाली ती पराकोटीची प्रेरणादायी होती.
नारायण महाजन. ही व्यक्ती ठाण्यातील वेध च्या व्याख्यानमालेत या वर्षी आली होती. इथे सामान्यांतील असामान्यांना बोलावलं जातं. नारायण महाजन या व्यक्तीने ९१ व्या वर्षी ३५०० फूट रॅपलिंग केले म्हणून लिमका बुकात या नावाचा समावेश झाला आहे. ट्रेकिंगचं वेड अनेकांना असतं. पण त्याचबरोबर फिटनेसचंही वेड असलेले नारायण महाजन म्हणजे तरुणांसाठी; तरूणच काय प्रत्येकासाठी एक आदर्श आहेत.
टेकडी आणि तो..........
आजही तो जात होता त्या टेकडीवर
अर्धवट धुंदीत, शरिराला झोकांड्या देत
पाउलवाटेची कोडी अंदाजाने सोडवत
सरळसोट रस्त्यावरही उगाचची वळणं घेत
लहानपणापासून यायचा तो तिथे
जणू ती टेकडी त्याची सर्वस्व होती
जिवनातल्या सगळ्या चढ-उतारांची
त्याच्या ती एकमेव साक्षीदार होती
आयुष्यातली प्रत्येक आनंदाची बातमी
त्याने सर्वप्रथम तिलाच तर सांगितली होती
आजवरच्या भांडणातली आपली बाजू
फक्त तिच्याकडेच मोठ्या उमेदीने मांडली होती
सगळे डाव मनासारखे जुळून आलेले
समृध्दी प्रतिष्ठाही हातांत हात घालुन मिरवीत आली
पण ........
अचानक फासे पलटले, दैवाने खो घातला
आपलं म्हणवणाऱ्यानीही, आपली खरी ओळख दाखवली
त्यानंतर तो वरचेवर तिच्याक
सलाफी-वहाबी-दहशतवाद....१
इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- दहशतवादाचे मुळ.
इस्लाम धर्मात दोन पंथ आहेत हे आपणा सर्वांना माहित आहेच. एक शिया व दुसरा सुन्नी. यातील सुन्नीधर्मात अनेक अतिरेकी उप पंथाची उत्पत्ती झाली ज्याने हा पंथ सध्या जगात बदनाम झाला आहे त्यातीलच एक म्हणजे वहाबी पंथ. बऱ्याच जणांना असे वाटते की व हल्ली जगात जे इस्लामी अतिरेकाचे वारे वहात आहे ते या नवीन काळातील उत्पत्ती आहे पण वहाबींनी पहिली कत्तल केली ती सुन्नी पंथियांची आणि ती सुद्धा शेकडो वर्षापूर्वी. ही कत्तल झाली सौदी अरेबियामधे.
तमसो मा ज्योतिर्गमय - भाग ३रा (आणि शेवटचा)
आधीचे भाग -
भाग १ - http://www.misalpav.com/node/34053
भाग २ - http://www.misalpav.com/node/34065
तमसो मा ज्योतिर्गमय भाग ३
सूर्यास्त होऊन आता अंधार पसरू लागला होता. गार्गी रडून रडून झोपी गेली होती, आणि वहिनी विमनस्कपणे बसून होत्या. काही वेळाने उठून त्या देवघरात गेल्या. काही बोलणार इतक्यात त्यांची चाहूल लागून भटांनीच त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना खुणेनेच ते स्वत: जेवणार नसल्याचे सांगितले.दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग २
भाग-१
मागच्या भागात आपण प्रेग्नंसीमध्ये आणि बाळाच्या दातांची काळजी कशी घ्यावी ते पाहिले.या भागात आपण ३ ते १२ वयोगटातील मुलांच्या दातांबद्दल जाणून घेऊ.
साधारण सहाव्या महिन्यापासून बाळाला दात यायला सुरुवात होते ते तीन वर्षापर्यंत प्रत्येक जबड्यात दुधाचे दहा दात येतात.यात समोरचे पटाशीचे दात,सुळे आणि दाढा असतात.हे सर्व दात निरनिराळ्या वयात पडतात.तरीही लोकांचा दुधाचे दात पडणारच आहेत तर का त्यांच्या किडण्याकडे
साधारण सहाव्या महिन्यापासून बाळाला दात यायला सुरुवात होते ते तीन वर्षापर्यंत प्रत्येक जबड्यात दुधाचे दहा दात येतात.यात समोरचे पटाशीचे दात,सुळे आणि दाढा असतात.हे सर्व दात निरनिराळ्या वयात पडतात.तरीही लोकांचा दुधाचे दात पडणारच आहेत तर का त्यांच्या किडण्याकडे मदहोश (शायरी)
हा असा बेधुंद वारा, धुंद मज जातो करुनी
मग जणु होऊन गंध, येतेस तू माझ्या मनी
खेळ सारा काळजाचा, जालिम हा मद्यापरि
ना दिसे ते चेहऱ्यावर, पण ओढ मात्र अंतरी
ना कळे मजला तुझे, हे गुढ रम्य हावभाव
काय मी वर्णु तयांना, काय त्यासी देऊ नाव
एवढे मज जाणवे की, तू तुझी नाहीस आता
दूर का मग राहसी तू , कैफ ओसंडुन वाहता
या अशा तारुण्यकाळी, हे धुंद रुप यौवनाचे
का उगा करतेस मग तू, ढोंग हे परकेपणाचे
हाय त्या तुझिया अदांची, काय ती जबरी नशा
मी आहे कोठे उभा अन् ना मला कळते दिशा
भासेन तुजला रांगडा मी, अन् प्रेमही हे रांगडे
पण पोटातले ओठावरीही, अन् बोलणेही रोकडे
मी नव्हे मजनु कथेतील, अन् प्रेम नाही आंधळे
मी जरी आहे द
काव्यरस
मिसळपाव
