आॅन / आॅफ ( एक भयानक अनुभव )
कुजलेल्या चेहऱ्या सारखा तो म्हातारा , जसा छिन्नविछिन्न शरीराचा , कमरेत वाकले ला होता.
त्याला पाहुन मी इतका घाबरलो की माझ्या हात पायातुन शक्तीच गेली, माझा माझ्यावरील कंट्रोल राहीला नाही व हाताचा बोट लाईट च्या बटणावर अजून तसाच होता. भितीने माझा बोट बटणावर दाबला गेला व लाईट आॅफ झाली त्या काळोखाला पाहुन माझा थरकाप उडाला. मी पुन्हा लाईट आॅन केली पण तो खिडकी जवळ नव्हता , मी पळत जाऊन खिडकी तुन बाहेर पाहिले पण तो नव्हता. एखादा म्हातारा इतका चपळ आसू शकतो?
नास्तिक
असलो जरी मी नास्तिक तरी
देवालाच दोष देत मी रडतो
कुणासोबत मंदिरात जाता
विश्वास नसून पाया पडतो....
नाही विश्वास भूता-खेतावर
म्हणत मी टेम्भा मिरावतो
ऐकट पडलो की मात्र
अंधाराला खुप घाबरतो...
खर खोट सिद्ध करायला
मीही शप्पत घेतो
नजर लावली कुणी म्हणून
मीही दूषण देतो...
स्वतावर आहे भरोसा तरी
शिंक आली की थांबतो
नस्तिक्तेच व्याख्यान मात्र
अभिमानाने सांगतो...
सण संपता निरोप घेता
मीही होतो बर भाऊक
आहेच खर का मी नास्तिक
ते त्या इश्वरालाच ठाउक...
काव्यरस
कादंबरी
अखेर जगणे अशक्य होते..
रात्रंदिन मुखवट्याची झूल पांघरून,
हसणे, खेळणे, नाचणे, आनंदाने गाणे..
मुखवटा उतरायचे ठरते.
एकेक पापुद्रा गळत जातो..
आणि हे घडताना..
चीरवेदनेचा चीरआक्रोश,
रीतीभातींच्या चिरेबंदी वाड्याबाहेर
पडू शकत नाही काही...
सगळे पापुद्रे गळल्यानंतर..
मागे उरते निव्वळ निर्वात पोकळी..
मुखवटा गळताना
अस्तित्वाच्या खाणाखुणाही
केव्हा गळून जातात..
कळतच नाही.
तमसो मा ज्योतिर्गमय - भाग १
"तमसो मा ज्योतिर्गमय" (भाग १)
सूर्योदयापूर्वीच्या चाहुलीने पक्ष्यांनी किलबिलाट करायला सुरवात केली आणि कृष्णंभटना जाग आली. तांबडे फुटायला अजून काही अवकाश होता. कंदिलाच्या क्षीण प्रकाशात त्यांनी आपली पत्नी रुक्मिणी आणि कन्या गार्गी यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्या अजूनही साखरझोपेत होत्या. एक मंदसे स्मित करत कृष्णंभट तांब्या उचलून परसदारी आले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मुखप्रक्षालनादी नित्यकर्मे करून त्यांनी उपरणे खांद्यावर टाकले. खडावा पायात सरकवून ते घराबाहेर पडले आणि " वक्रतुंड महाकाय …. " असे पुटपुटत झपाझप कुशावर्ताच्या दिशेने चालू लागले.आत्मबंध..
होतो अत्रुप्त आत्मा
मग आत्म-मुक्त झालो..
आता कळून आले
मी आत्मबंध आहे.
अतृप्त मूळ माझे
आत्मस्वरूप तेच.
परी मूळबीज म्हणजे
मी आत्म-बंध आहे.
आत्मा बदलता-हा
अतृप्त वर्तमान!
तो भूत काळ त्याचा
प्राचीन बंध आहे.
मी बदलताच असतो
वैविध्य तेच माझे.
या जाणिवेत नुकता,,,
"तो" आत्मबंध आहे.
जाणिव आज झाली
बदलून मीच मजला..
त्या जाणिवेत आता
मी पूर्ण लिप्त आहे.
दिसते स्व रूप त्याचे
जगता जरा स्वतःशी!
शोधीत जात असता
तो एक गंध आहे.
आहे अस
काव्यरस
सुहास शिरवळकरांची पुस्तके आणि मी
मागे दिड-दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला अंधारछाया आणि शिरवळकरांची बरीच जुनी पुस्तके मिळाली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.
त्यावेळेस मला अनपेक्षितरित्या हा खजिना मिळाला होता, आणि माझ्या संग्रहात आणि माहितीत नवीन भर पडली होती. त्यावेळेस मला असे वाटत होते, की शिरवळकर कुटुंबीय आणि ठराविक ४-५ लोक सोडले तर माझ्याइतकी माहिती कोणाही जवळ नाहीये.
मी त्यांच्या ’थर्राट’ ह्या रहस्यकथेच्या १९८८ सालच्या आवृत्तीच्या शोधात काही दिवस अनेक ग्रंथालये आणि जुनी रद्दीची दुकाने पालथी घालत होतो.
सिंहलव्दीपाची सहल : ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...
हातभर
वसकन वरड्या. गपचिप पड्या. फिर मुझे बोल्या " सट्या क्या रे?"
मै धडपडके ऊठ्या. खुडची पे बैठ्या. और ऊसकू बोल्या " खडा क्यों रे? बैठ ना"
"ये भोक तेरेके दिखता क्या रे?" आकबऱ्या छत को ईशारा करके बोल्या.
अब साला मै भी ऊठके ऊसे ढुंढने लगा. रामजाने कैसा भोक. लेकीन वो कहता है, तो देख तो लू.
"किधर रे किधर? मेरेको तो कुछ दिखता नै" मै मुंडी ऊपर घुमाके बारीक नजरसे देख्या.
"अैसा कैसा रे बावळट तू? वो ऊधर मेरे ऊंगलीके ऊपर देख. है क्या नै?"
मै ईधर से ऊधर गया, फिर ऊधर से भिताड के पास गया. आंखे फाड फाड के ऊपर देखा. पर ऊधर घंटा कुछ भी नही था. लेकीन आकबऱ्या बात मानके ही छोडेगा. यक नंबर की पोचेली चीज.
आॅन / आॅफ ( एक भयानक अनुभव )
नुकतीच माझी बदली शहरात झाली होती . त्या दिवशी मी मला कंपनीकडून मिळालेल्या घरात रहायला गेलो. घर दिसायला मोठे होते त्यामध्ये अनेक सुविधा होत्या .पण माझ्यावर तुम्ही विशवास ठेवा न ठेवा , मला त्या घरात जो अनुभव आला तो अलौकिक होता.
आणि मी कधीही आशा अनुभवाची अपेक्षा माझ्या बाबतीत मला नव्हती.
मिसळपाव