बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर
लेखनविषय:
बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !
नकोत संदर्भ, नको पुरावे, तर्कविवेक नकोच नको,
माझा नंबर पह्यला !
बेछूट लिहिण्यात, माझा नंबर पह्यला !
शंका काढलीस तर आरोप करेन
जखमी असशील तर दोष तुझाच धरेन
माझा नंबर पह्यला !
बे रोकटोक बोलण्यात माझा नंबर पह्यला
माझा विरोध म्हणजे तुझेच चूक, वादविवाद हवा कशाला
एक माझे अन शांती मिळव
माझा नंबर पह्यला !
सेंसॉर करण्यात गचांडी धरण्यात माझा नंबर पह्यला
बातमीत येईन, सत्ता घेईन
सगळे म्हणतात बघ मलाच बरोबर
माझा नंबर पह्यला !
बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !
वाचने
9419
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
आता याचं काय करायचंय? सगळे
In reply to आता याचं काय करायचंय? सगळे by प्यारे१
शेवटची ओळ ओळखा पाहू मी कोण ?
मस्तं :)
हीहीही (दिल्लीकर) स्वामी
In reply to हीहीही (दिल्लीकर) स्वामी by स्वामी संकेतानंद
ह्याह्याह्या!
सत्यवचन !
In reply to सत्यवचन ! by पगला गजोधर
माहितगारचा नंबर पह्यला
कोणाड्यात उभी हिंदमाता...
In reply to कोणाड्यात उभी हिंदमाता... by जव्हेरगंज
ते व्हिंदमाता असतं!!!
भाष्य आवडले
In reply to भाष्य आवडले by श्रीरंग_जोशी
नाही
In reply to नाही by पैसा
आता कळलं
काय ल्हिलय..आयला! ;)
झकास्स्स्स... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح