गावाकडची गोष्ट (भाग 4 ) शेवटचा
भाग १: http://www.misalpav.com/node/37022
भाग २: http://www.misalpav.com/node/37041
भाग 3: http://www.misalpav.com/node/37058
भाग ४
ते गोदामाच्या दिशेने निघाले आणि मी त्यांच्या मागे. गोदामाच्या दारापाशी जीवा उभा होता. "आत कोणाला सोडू नकोस. मी आणि दिघे एकूण लाकडांची मोजणी करून लगेच बाहेर येतो आहोत." अस म्हणून मालक गोदामात शिरले.
मिसळपाव