गंमतीशीर चित्रे! :)
राम राम मंडळी,
एका पुढे ढकललेल्या ई-पत्रातील ही चित्रे आहेत. शब्दांकन तात्या अभ्यंकरांचे आहे..:)
१) "पक्षांकरता सुलभ शौचालयं कुठे बांधावीत बरं? चर्चगेट स्टेशनवर सकाळच्या वेळात माणसांची खूप गर्दी असते, तिथे घिरट्या घालायला हरकत नाही!" :)
२) झेब्र्यांच्या राज्यातले 'मानव क्रॉसिंग'!
२) झेब्र्यांच्या राज्यातले 'मानव क्रॉसिंग'!लेखनविषय:
याद्या
8226
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
याद्या
15228
फुलराणी...
इवलिशी कळी
दवांत निजली..
चिंबचिंब भिजली
लाजेत थिजली...
पाहूनी तिजला
भ्रमर सावळा
आळवित जाई
राग आगळा....
प्रेम तिजवर
जडले तयाचे
नियम त्याने
मोडले जगाचे...
रूणझुण त्याची
वेड लावती
गंधित होई
वेडी कळी ती..
लाल गुलाबी
रंग कोठला
केशरी अबोली
अंतरी दाटला...
फुलविण्या तिला
झपाटला तो
सुंदर फूल हे
म्हणतो जो तो...
राजकुमारी..ती.
येई हासत
फुलांस त्या मग
नेई सोबत...
भ्रमराची त्या
मग प्रेमकहाणी
फुला विना त्या
झाली विराणी
बागेमधूनी
शोधित त्या फुला
फिरतो वेडा
भ्रमर एकला.. भ्रमर एकला....
- प्राजु.
लेखनविषय:
याद्या
4986
Taxonomy upgrade extras
आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँक रुपये १०९० च्या आसपास विकत घ्या.
आपला,
(आग्रही) धोंडोपंत
लेखनविषय:
याद्या
9276
निफ्टी डिसेंबर २००७ चे फ्युचर्स घ्या
नमस्कार मंडळी,
अपेक्षेप्रमाणे मार्केट खाली आले आहे.
ज्यांची धोका स्विकारण्याची तयारी आहे त्यांनी निफ्टीचे डिसेंबरचे फ्युचर्स ५५६० च्या आसपास विकत घ्यावेत.
डिसेंबरचे घ्यावेत नोव्हेंबरचे नव्हेत.
एका लॉटमागे कमितकमी ३०० रुपये १५/२० दिवसात निघतील असा अंदाज आहे.
यात बरीच रिस्क आहे. पन फायदा बी लईईईईईईईई.
ज्यांची ही रिस्क घ्यायची तयारी आहे त्यांनीच याच्या वाटेला जावे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी ह्या भानगडीत पडू नये, हे आग्रहाचे सांगणे.
आपला,
(सटोडिया) धोंडोपंत
याद्या
4144
लिहाल तर कमवाल!
" alt="" />
याद्या
3527
आगामी संपन्न दशकाची (काल्पनिक!!!) डायरी : भारतवारी
आगामी दशकात मराठीत सर्वाधिक लिहिला जाईल, असा साहित्यप्रकार, म्हणजे भारतवारी. हा प्रकार ढोबळमानाने टवाळखोरपणा ह्या प्रकारात मोडतो, पण अशी टवाळखोरी ही बरेचदा रोचक असते, आणि, अमेरिकन भारतीयांच्या देसी सासूसासर्यांच्या अमेरिकावारीवरची टीकाकारी तसेच त्यांची स्वतःची भारतवारी हे या टवाळखोरांसाठीचे रेचक, हा ह्या दोन प्रकारांतील मुख्य फरक.
भारतवारी हा साहित्यप्रकार गेल्या शतकापासून मराठी साहित्यात रूढ आहे. भारतवारीवरची समीक्षा, टीका केल्याने पंडितमैत्री होते, अशा काहीशा भाबड्या समजुतीने आजवर कागदाची अनेक रिमे आणि शाईचे अनेक ब्यारेल्स वाया गेलेले आहेत.
याद्या
12135
मिसळपाव