मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गंमतीशीर चित्रे! :)

विसोबा खेचर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
राम राम मंडळी, एका पुढे ढकललेल्या ई-पत्रातील ही चित्रे आहेत. शब्दांकन तात्या अभ्यंकरांचे आहे..:) १) "पक्षांकरता सुलभ शौचालयं कुठे बांधावीत बरं? चर्चगेट स्टेशनवर सकाळच्या वेळात माणसांची खूप गर्दी असते, तिथे घिरट्या घालायला हरकत नाही!" :) २) झेब्र्यांच्या राज्यातले 'मानव क्रॉसिंग'! :) ३) "बेटा, मी तुला ही लहान मुलांची 'माणसाची बचत बँक' आणून दिली आहे, त्यात अशीच दरमहा बचत करत जा!" :) ४) "चला, जरा मेल चेक करतो!" :)

वाचन 8224 प्रतिक्रिया 0