गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३४ (विवाह विशेष...)
मागिल भाग..
अरे व्हायचं काय आणखिन आता त्यात?...तिच्या आई बापास सगळे बोललो नीट.आणि पुढल्या पौर्णिमेच्या मुहुर्ताला 'बैठकिचे' - सगळे ठरवुन आलो...आता दे बरं मला टाळी!"
पुढे चालू...
==================================
आणि मग,झाली...अखेर ती बैठक की कायशी म्हणतात ज्याला जुन्या श्टाइल मधे.., ती बैठक झाली. फक्त उलट आश्चर्य म्हणजे, बाबां ऐवजी आज्जीच आमच्या विवाहास 'कमी वय' म्हणून 'अजुन चांगली(?) दो.......न वर्ष जाऊ देत,मग करा लग्न' असा आक्षेप घेत होती. पण शेवटी काकानी आज्जीला. "आगो मायो माझे...
मिसळपाव
=========================================================
पाऊस खच्चुनी हा "अत्ता" कशास देवा???
रस्त्यात आज आता,माजे चिखलं दरा-हा!
अव चीतं-गेम का रे?