Skip to main content

डबलक्लिक!!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 19/06/2016 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
तशी गरज नाही. पण आधी हे चॉकलेट खा ! डबलक्लिकच्या आधी इथ मात्र सिंगल क्लिक! केलच पाहिजे! ========================================================== तुडुंब भरलेली गटारं. रस्त्यावर उसळलेलं पाणी. धो धो पाऊस. फवारा उडवत आलेली कार. अन काच खाली करत बाहेर डोकावलेला फ्रेंच कट. खरंतर अशा चिकचिकीत करायचं काय हा एक जबरदस्त प्रश्न असतो. भिजत फिरणे हा एकमेव पर्याय मी कायम निवडतो.

पाव भाजीची गोष्ट

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 19/06/2016 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यातील गोष्ट चिंकी आणि तिची बहिण दिल्लीला येणार होती. गेल्या वेळी तिची दिल्लीची पाव भाजी खाण्याची इच्छा राहून गेली होती. तिचा फोन आला होता, काका या वेळी दिल्लीची पावभाजी टेस्ट करायची आहे. रविवारी सकाळच्या गाडीने चिंकी येणार होती. घरी पोहचता पोहचता तिला किमान ८ तरी वाजणार होते. घरा शेजारी शनी बाजार लागतो. सौ.ने हुकुम दिला पावभाजी साठी लागणार्या भाज्या घेऊन या. बाजारात भाजी घेताना, चिंकीला कसे मूर्ख बनवायचे हा विचार करू लागलो. मनातील खोडकर शैतान मुलगा जागा झाला. तिला न आवडणार्या भाज्या वापरून अश्यारितीने भाजी बनविली पाहिजे कि चिंकीला कळले हि नाही पाहिजे.

मी बाई होते म्हणुनी - भाग -०९

लेखक ५० फक्त यांनी रविवार, 19/06/2016 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी ..

मुंबई लोकलने प्रवास कसा करावा?

लेखक साधा मुलगा यांनी शनिवार, 18/06/2016 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईची रेल्वे लोकल(उपनगरीय रेल्वे सेवा) हा मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. १६ एप्रिल १८५३ साली पहिल्यांदा भारतातच नव्हे तर आशिया खंडामध्ये सर्वात पहिले रेल्वेची गाडी धावली ती मुंबईतच. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा रेल्वेचा प्रवास थक्क करणारा आहे. आज जी काही मुंबईची प्रगती झाली,विकास झाला त्यात मुंबईच्या लोकल रेल्वेचा मोठा वाटा आहे. जरा का मुंबईत रेल्वे नसती तर मुंबईची कशी आणि किती प्रगती झाली असती याबाबत शंकाच आहे. मुंबईच्या दळणवळणाचा विचार केल्यास रेल्वेचा प्रवास मुंबईमध्ये अतिशय स्वस्तातला आणि कमी वेळात होणारा आहे.

मनातले माइ्या

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शनिवार, 18/06/2016 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
शान्त थन्ड झुलुक खुनवते मज नव दिशा, मनाचे बान्ध तुटले, अश्र्रचा पुर अाला नेत्रि भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले अायुश्याच्या कुठल्या तरी वाटेवर पुन्हा ते रेन्गालले निशब्द मनातल्या वेदना अश्र्रनि व्यक्त होउ लागल्यात, अाठवुनि अाइचि माया जाग्या झाल्या अाठवनि जुन्या, भावनाच्या खोल डोहात तरन्ग उठले कोनते नवे........? अन्धाराच्या मागे धावनारि मि अाज अाशेचा किरन शोधु लागले........

झोप उडवणारा 'उडता पंजाब'

लेखक चलत मुसाफिर यांनी शनिवार, 18/06/2016 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
(कोणताही रहस्यभेद/रसभंग होऊ नये अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे) वा! काय झटका बसला राव. अगदी नटबोल्ट हलून गेले. जिभेची चित्र-चव हल्ली, तेच तेच भंगार साजिदछाप विनोद, सलमानछाप भीमउड्या, शाहरुखछाप मर्कटलीला आणि आचरट, अतर्क्य प्रेमकथांचा रतीब पाहून रद्दीत गेलेली होती, ती या 'उडता पंजाब' नामक झणझणीत मिर्चीच्या थेंबाने आधी खवळली, मग तृप्त झाली. शाब्बाश लेको! निदान चोवीस तास चित्रपट डोक्यातून जाणार नाही याची खात्री असू द्या! सर्वात आधी, सेन्सॉरशी खमकेपणाने लढून, न्यायालयाकडे दाद मागून, आर्थिक नुकसानाचा धोका पत्करून हा चित्रपट हट्टाने जसाच्या तसा ठेवल्याबद्दल निर्मात्यांचे अभिनंदन.

धुमसता पंजाब

लेखक विअर्ड विक्स यांनी शनिवार, 18/06/2016 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य हे नागवे असते , त्याला कोणत्या कुबड्यांची गरज भासत नाही , ते कटू असले तरी पचवावे लागते, ते सुन्न करू शकते वा एखाद्यास पेटवून उठवू शकते. असे फार कमी चित्रपट असतात की ज्यांना सत्य घटनेवर आधारित अश्या कुबड्यांची व बुरख्यांची गरज भासत नाही , जे दाखवितात ते वास्तवच असते नि असे पडद्यावर दाखवण्यात आलेले वास्तव प्रत्यक्षात बदल (निवडणुकांतून ) घडवू शकते. नि असा बदल त्यांनी घडावावा ही पंजाबच्या जनतेकडून अपेक्षा!!!!! फार तत्वज्ञान न सांगतां मुद्द्यावर येतो. आजच " उडता पंजाब " मॅटीनी शोला पाहिला आणि चित्रपट आवडला.

माझा पहिला परदेश प्रवास - (लंडन) भाग १२

लेखक मेघना मन्दार यांनी शनिवार, 18/06/2016 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग बारावा - आज ८ फेब्रुवारी २०१६, आमच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस. सोमवार असल्याने नवऱ्याला माझ्या बरोबर मेकिंग ऑफ Harry Potter WB Studios पाहायला येता येणार नव्हतं. दिवसभर एकटीलाच फिरावं लागणार होतं. मी Harry Potter या चित्रपटाची खूप चाहती आहे त्यामुळे इथे जायचेच होते मला काही करून. इथे जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट काढावे लागते आणि तिकडे जाऊन त्या तिकीटाची प्रिंट दाखवली की प्रवेश मिळतो. तिकीट दर ३५ ते ४० पौंड च्या मध्ये आहे. त्यांच्या वेबसाईट वर आपल्याला हवा तो टाइम स्लॉट बुक करावा लागतो त्याप्रमाणे अर्धा तास आधी आपल्याला पोहोचावे लागते. ३ तासांची ही टूर असते.

समाधान !

लेखक खेडूत यांनी शनिवार, 18/06/2016 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच ! पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय? तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …! *** होती अमुची प्रिया एक ती आमची मंजे कंपनीची सदैव वाटे तिजला कांही नविन करावे प्रतिमासी कधी कनेक्टे हार्ट आमुचे कधी पॉलीस्यां अपडेटवी तसा एकदा सर्व्हे केला 'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि ! मनात नसता भाग घेउनि सारे प्रतीसादून आले सर्व्हे झाला पटपट आणिक सार निघाले हो झटपट स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि छान छान पी पी टी सजवून आली हो ऐटीत पुण्याला प्रिया विमानी त्वरित बसून सगळ्यांना गोळा करूनि पोपटपंची झाली करून सगळे आपण कित्ती ह्याप्पी