स्मायली जीवन माझे
स्मायली जीवन माझे
ताजे...स्मायली जीवन माझे!
धागा असो प्रति साद असू दे
सावकाश किंवा घाई असू दे
कुणी हसो अथवा तो रुसु दे, देत पुढे मज जाणे !
स्मायली... देत पुढे
मज जाणे !
कधी टाकतो स्मायली
मनातुन
आणि कुणाच्या आ-ग्रहा तुन
कधि मार्यांतुन,
या सार्यांतुन लावतो हीच दुकाने !
र्हा स्मायल्यांनो माझ्यासंगे
तुम्हावरी अतृप्तत रंगे
तुमच्यापरी माझ्याहि मनातुन उसळे प्रेम दिवाणे ! 
ताजे...स्मायली जीवन माझे!
स्मायली... देत पुढे
मज जाणे !
कधी टाकतो स्मायली
मनातुन
आणि कुणाच्या आ-ग्रहा तुन
कधि मार्यांतुन,
या सार्यांतुन लावतो हीच दुकाने !
तुम्हावरी अतृप्तत रंगे
याद्या
13895
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
'स्मायली'चे ऐवजी 'जिलबी' हा
आंssss दूष्ट ह्ह्त्ती! :-/
In reply to 'स्मायली'चे ऐवजी 'जिलबी' हा by प्रचेतस
अहो पण तुम्हाला इतर
In reply to आंssss दूष्ट ह्ह्त्ती! :-/ by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to अहो पण तुम्हाला इतर by प्रचेतस
(No subject)
In reply to 'स्मायली'चे ऐवजी 'जिलबी' हा by प्रचेतस
aai
हाहा!
लोल!!
चान चान
खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोक
त्याचा
In reply to खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोक by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
In reply to त्याचा by नाखु
चरणस्पर्श करके प्रणाम सरजी. _
In reply to त्याचा by नाखु
रचना आवडली
जोरदार हणुमोदन! :-D
In reply to रचना आवडली by श्रीरंग_जोशी
स्माइल्यांेवजी तांब्या शब्द
ही ही. आता प्रतिभेला पूर
In reply to स्माइल्यांेवजी तांब्या शब्द by स्पा
टमरेल पण जुळतय
@टमरेल पण जुळतय >>
In reply to टमरेल पण जुळतय by स्पा
दू दू पांडू..,दांडुही जुळेल.
In reply to @टमरेल पण जुळतय >> by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to दू दू पांडू..,दांडुही जुळेल. by बॅटमॅन
हा ह ह
In reply to टमरेल पण जुळतय by स्पा
(No subject)
In reply to हा ह ह by पाटील हो
जमला बहुतेक
In reply to (No subject) by सतिश गावडे
आता "पाटलांचा नाद नाय करायचा"
In reply to जमला बहुतेक by पाटील हो
माझे जीवनगाणे ऐकून मग हे
आणि ती करण्याइतकि बुद्धि
In reply to माझे जीवनगाणे ऐकून मग हे by सूड
आम्हाला बुद्धी आहे असं वाटलंच
In reply to आणि ती करण्याइतकि बुद्धि by अत्रुप्त आत्मा
स्मायलीचा वापर आणि निवड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बघुन मला झाला पाव्हणा येडा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }