स्मायली जीवन माझे
लेखनविषय:
स्मायली जीवन माझे
ताजे...स्मायली जीवन माझे!
धागा असो प्रति साद असू दे
सावकाश किंवा घाई असू दे
कुणी हसो अथवा तो रुसु दे, देत पुढे मज जाणे !
स्मायली... देत पुढे
मज जाणे !
कधी टाकतो स्मायली
मनातुन
आणि कुणाच्या आ-ग्रहा तुन
कधि मार्यांतुन,
या सार्यांतुन लावतो हीच दुकाने !
र्हा स्मायल्यांनो माझ्यासंगे
तुम्हावरी अतृप्तत रंगे
तुमच्यापरी माझ्याहि मनातुन उसळे प्रेम दिवाणे ! 
ताजे...स्मायली जीवन माझे!
स्मायली... देत पुढे
मज जाणे !
कधी टाकतो स्मायली
मनातुन
आणि कुणाच्या आ-ग्रहा तुन
कधि मार्यांतुन,
या सार्यांतुन लावतो हीच दुकाने !
तुम्हावरी अतृप्तत रंगे
वाचने
13895
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
'स्मायली'चे ऐवजी 'जिलबी' हा शब्द टाकून बघितला आणि तो पण परफेक्ट जुळला हो.
In reply to 'स्मायली'चे ऐवजी 'जिलबी' हा by प्रचेतस
आंssss दूष्ट ह्ह्त्ती! :-/ ही जिल्बी.. मि.पा. स्मायली जीवंत होत न्हाइत म्हनून टाकलीया! म्हनुन ही स्मायलीवरच हाय! मग तुम्मी कै म्हना! lllllllllllllllluuuuuu 

In reply to आंssss दूष्ट ह्ह्त्ती! :-/ by अत्रुप्त आत्मा
अहो पण तुम्हाला इतर जिलब्यांची आपलं स्मायलींची काय कमी. =))
In reply to अहो पण तुम्हाला इतर by प्रचेतस
@अहो पण तुम्हाला इतर जिलब्यांची आपलं स्मायलींची काय कमी. >> काहिही कळत नै या हत्तीला! माझी मिपा स्मायलीतली ही :-/ मागे बघून जीभ काढणारी अत्यंत लाडकी स्मायली दुसरीकडे मिळत नाही ना मग! :-/ मोठेकान डोकंमहान हत्ती! :-/
In reply to 'स्मायली'चे ऐवजी 'जिलबी' हा by प्रचेतस

aai Adwait baba bhel chinese bhel आरोग्यदायी पाककृती कॉकटेल रेसिपी कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड प्रवासवर्णन बालसाहित्य भूछत्री=))
मिपाच्या स्मायल्या हरवल्यात पण अत्रुप्ताच्या स्मायल्या बघून जीव त्रुप्त झाला! :)
फटुग्राफर म्हणतो स्माईल प्लिज
बुवा-वाचक म्हणतात स्माईली प्लिज.
=========================
बाकी अगोबा नक्की तुमच्या लेखनावर फिदा आहेत का स्माईलींवर सुद्धा त्यांचा "कटाक्ष" आहे याचा खुलासा व्हावा ही विनंती.
खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्प्रेक्षक संघातर्फे शंकानिरसनार्थ मिपावाचक हितार्थ प्रसारीत.
खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्पेक्षक संघसगळ्या कार्यकर्त्यांची नावं लिहिलियेत का चुकुन संघटनेच्या नावाऐवजी? ;)
In reply to खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोक by कॅप्टन जॅक स्पॅरो
विग्रह करण्याचे हक्क बॅट्याकडे आहेत तेव्हा पहिलं त्याला भेटून अर्थासहीत सटीप माहीती मिळवा ही विनंती.
स्वगत बॅट्या कशाकशाचे हक्क राखून ठेवील ते "स्माईली-देवाला" सुद्धा ठाऊक नाही.
रचना आवडली.
मिपावरील लेखनप्रकारांत स्मायलीरसाचा समावेश केला जाण्यावर विचार व्हावा अशी विनंती करतो.
In reply to रचना आवडली by श्रीरंग_जोशी
जोरदार हणुमोदन! :-D
स्माइल्यांेवजी तांब्या शब्द टाकुण पाहिला =))
In reply to स्माइल्यांेवजी तांब्या शब्द by स्पा
ही ही. आता प्रतिभेला पूर येणार ;)
टमरेल पण जुळतय
In reply to टमरेल पण जुळतय by स्पा
@टमरेल पण जुळतय >> अस्स्स्स्सं! दू दू पांडू..,दांडुही जुळेल..आणू काय? 
In reply to @टमरेल पण जुळतय >> by अत्रुप्त आत्मा
दू दू पांडू..,दांडुही जुळेल..आणू काय?तरीच म्हटलं, पांडूचा इशय निगल्यावरती दांडू कसा काय नाय आलाव अजून ;) या प्रतिसादाकडचे दुर्लक्ष बरीक खरेच बोलके हां ;)
In reply to दू दू पांडू..,दांडुही जुळेल. by बॅटमॅन

In reply to टमरेल पण जुळतय by स्पा
In reply to हा ह ह by पाटील हो
In reply to (No subject) by सतिश गावडे
In reply to जमला बहुतेक by पाटील हो
आता "पाटलांचा नाद नाय करायचा" अशी स्वाक्षरी घ्या. :)
माझे जीवनगाणे ऐकून मग हे सुचलं असेल, तर वर्जिनल कवींच्या दु:खाची कल्पनासुद्धा करवत नाही. =))))
In reply to माझे जीवनगाणे ऐकून मग हे by सूड
आणि ती करण्याइतकि बुद्धि आपल्याला आहे.. याची आम्हाला! :P
In reply to आणि ती करण्याइतकि बुद्धि by अत्रुप्त आत्मा
आम्हाला बुद्धी आहे असं वाटलंच कसं तुम्हाला? =))))
स्मायलीचा वापर आणि निवड नेहमीच आवडली आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बघुन मला झाला पाव्हणा येडा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }
'स्मायली'चे ऐवजी 'जिलबी' हा