जेव्हा माशाचं पिलू पोहायला शिकतं!!
✪ अदूचं सायकल चालवणं- आनंद सोहळा!
✪ छोटे "मैलाचे दगड" पण आनंद अपरंपार
✪ अरे, मला वाटलं तू मागून धरलं आहेस, पण तू तर केव्हाच हात सोडला होतास! ओ येस्स!
✪ समवयस्क सायकल सवंगडी नसल्याने लागलेला वेळ
✪ तिला सायकलिंग व ट्रेकिंग करताना बघणं!
✪ आपल्याला मिळालेल्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद
✪ चिमुकल्या रोपट्याचा वृक्ष होणं अनुभवणं
सर्वांना नमस्कार. माझी नऊ वर्षांची मुलगी अद्विका- अदू नुकतीच सायकल चालवायला शिकली आणि सायकलिंगचा आनंद घ्यायला तिने सुरूवात केली! हा आनंद आपल्यासोबत शेअर करत आहे. त्या निमित्ताने मनात आलेले विचार शेअर करत आहे.
मिसळपाव