गणिती गम्मत
गणिती गम्मत (१)
कालची तारीख ५-१०-२०१५ उलटे पाहाताहि तारीख तीच ५-१० २०१५,
कांही माणसं अशा मजेशीर गोष्टीच्य़ा शोधातच असतात,आता ५तारीख ०५ लिहीली तर सन येईल २०१५० पण अशा
ट्रीक मध्ये जास्त चिकित्कपणा दाखवायचा नसतो,मजा निघून जातो,
चलता है म्हणून सोडून द्यायचं.
पुन्हा अशी गंमत कधी येईल? पुढच्या वर्षी६-१०-२०१६ला.
गम्मत(२)काय तर म्हणे किंग फिशर बिअरची किंमत ११५रु.त्यातून तुमचं जन्म साल वजा करा उदा.८१ राहिले ३४, तुमचं वय ३४,
खरं तर ११५ तून तुमचं जन्म साल वजा केल्यावर तुमचं वय यणारच असतं पण त्याला किंग फिशर ची जोड दिल्यावर मजा जास्त चढते
इथं समजा २किलो कांद्याचा भाव ११५ऱु धरा किंवा काल बी.एस्.ई.
मिसळपाव