काही चुका, काही विसंगती..
- Read more about काही चुका, काही विसंगती..
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.
"The Gift of Zarathustra" ह्या मूळच्या पर्शिअन दंतकथेचे मराठीत केलेले शब्दांकन:
कोणे एके काळी, प्राचीन पर्शियात खोरासान प्रांतातल्या दुर्गम पर्वतरांगामधील एका लहानशा खेडेगावात 'अरश' नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. एका वर्षी निसर्गाने पुकारलेला असहकार आणि कठोर हृदयी सूर्याने आपल्या किरणांची वाढवलेली प्रखरता ह्यांच्या एकत्रित परिणामातुन बिघडलेल्या हवामानामुळे अरश सहित त्याच्या सर्व शेजारी-पाजारी शेतकऱ्यांची पिके करपून त्यांच्या जमिनी उजाड झाल्या होत्या.
या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.१७ जून २०२४ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संपर्क) आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश ह्यांनी जारी केलेल्या निवेदनात 'ग्रेट निकोबार' येथील प्रकल्पांसाठी दिलेल्या सर्व मंजुरी तात्काळ स्थगित करण्याची आणि संबंधित संसदीय समित्यांकडून छाननीसह प्रस्तावित प्रकल्पाचा सखोल आढावा घेण्याची मागणी केल्यावर भारताचा 'द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प' हा अति