कुटचलनाची बाराखडी
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about कुटचलनाची बाराखडी
- 29 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नमस्कार मंडळी
सध्या मिपावर बाराखडीची चलती आहे. त्यामुळे म्हटले आपणही एक जिलबी टाकूया.
तर "जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्या शिकवावे , शहाणे करून सोडावे सकाळ जन" या समर्थांच्या उक्ती प्रमाणे मी हा धागा लिहितोय. कोणाच्या फायद्या तोट्याची जबाबदारी माझ्यावर नाही.अर्थातच प्रत्येकाने लेख आपल्या जबाबदारीवर वाचावा किंवा अनुकरण करावा हे सांगणे नलगे.
पुढील माहिती विकीवरून साभार ---
तर १९८३ मध्ये अमेरिकन क्रिप्टोग्राफर डेव्हिड चाम यांनी इ-कॅश नावाच्या अज्ञात क्रिप्टोग्राफिक इलेक्ट्रॉनिक पैशाची कल्पना केली.
सध्या हे प्रवेश द्वार असे दिसते.
मात्र काही बारकावे प्रत्यक्षातील इमारतीशी जुळत नाहीत. उदा. शनिवारवाडा या निळ्या पाटी वरील सज्जातील खालचे १० भाग.
Shashikant Oak : हातावर ससाणे धारी रक्षक इतका स्मार्ट दाखवलाय.
