कुटचलनाची बाराखडी
अजच्या घदीलही हे सर्वात लोकप्रिय कुत चलन आहे.
हे वाक्य मला कुणवीत आहे.In reply to अजच्या घदीलही हे सर्वात by सतिश गावडे
In reply to मोकलाया दाहि दिश्या by मुक्त विहारि
In reply to सध्या कायद्याने बऱ्याच देशात, ज्यात भारतही आलाच, कूट चलनावर बंदी by तुषार काळभोर
In reply to पण मी काय म्हणतो ..... by मुक्त विहारि
In reply to नक्कीच करु शकता by राजेंद्र मेहेंदळे
In reply to नक्कीच करु शकता by राजेंद्र मेहेंदळे
In reply to हा धंदा चांगला आहे .... by मुक्त विहारि
In reply to हाहाहा by राजेंद्र मेहेंदळे
In reply to खोचक नाही.... by मुक्त विहारि
In reply to ओह अच्छा by राजेंद्र मेहेंदळे
हा एक माणूस आहे कि एकत्र काम करणाऱ्या माणसांचा संघ हे अजून गुलदस्त्यात आहे.हे बर्याच लेखात वाचले आहे. हे ओळख लपवणे त्याला/त्यांना कसे काय शक्य झाले आहे आणि ओळख लपवण्याचे कारण काय असेल ?
In reply to जो पर्यंत कोपर्यावरचा by चौथा कोनाडा
In reply to जो पर्यंत कोपर्यावरचा by चौथा कोनाडा
In reply to मान्य आहे by राजेंद्र मेहेंदळे
आणि त्यानंतर आलेल्या करोनामुळे तर लोक नोट घेणे टाळण्यासाठी आणि सुट्ट्या पैशंची कट्कट टाळण्यासाठी गुगल पे वापरु लागले. आणि आज ते सर्वमान्य आहे. तसेच भविष्यात कूट चलनाच्या बाबत होईल असे वाटते.युक्तिवाद पटण्याजोगा नाही. गुगल पे ई, हे राजमान्य चलनाच्या देवघेवीसाठी (मोड ऑफ ट्रान्सफर) वापरले गेले, राजमान्य नसलेले चलन निर्माण करण्यासाठी नाही ! त्यामुळे आपण म्हणता तसे काही होण्याची सुतराम शक्यता नाही !
In reply to आणि त्यानंतर आलेल्या by चौथा कोनाडा
ही चलने खरेतर खरेदी विक्री करण्यासाठी (जसे आपण नोटा वापरतो) बनवली आहेत. पण लोक त्याचा शेअर मार्केट सारखा वापर करून फायदा कमावतात.या मुळेच हे कुटचलन कोणाच्या फायद्याचे आहे, कोण ह्याची आग्रहानं शिफारस करणार, कोण वापरणार आहे हे स्पष्ट होते.
In reply to ही चलने खरेतर खरेदी विक्री by चौथा कोनाडा
In reply to कुटचलन सन्खेने मर्यादीत असल्याने त्याचा प्रचार by गॉडजिला
In reply to कुटचलनाची विश्वासार्हता हा by चौथा कोनाडा
In reply to As of February 2020, Bitcoin by गॉडजिला
आमचा पण हरणगांव ....