Skip to main content

घन घोर मराठी पोर...{Patriotic material}..

लेखक मंगेशपावसकर यांनी सोमवार, 22/02/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
घन घोर मराठी पोर जातीची थोर लढाया आज पुढे धार पातीची वार छातीची ढाल धराया आज पुढे सात वेडे ते घाट मोडे जे आज मराया आज पुढे वीर थोडे ते प्राण सोडे जे लाज धराया आज पुढे धर्म रक्षिला मान बक्षीला कृथार्थ झाहलो आज कुठे सत्य निश्ठीला विठ्ठल भक्तीला पावन पडलो आज कुठे बाजी भक्तीला जीवा जातीला अमर जाहला आज इथे आज लाभला शिवा मातीला स्वराज घडला आज इथे आज मराठी कसा जागतो कोण साधतो राज इथे कसा वागतो असा नाचतो कोण पहाया आज इथे पुन्हा शिवाजी पुन्हा शिवाजी जयघोष चालला आज जिथे जो तो मातला स्वार्थात गुंतला खेळ मांडला आज इथे........................... मंगेश पावसकर mgccmangeshpaw@gmail.com
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1217
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया